देहली महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी अभूतपूर्व गदारोळ !

आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी
नगरसेवकांवर ब्लेडद्वारे आक्रमण केल्याचा आरोप

पाकचे अफगाणिस्तानात घुसून ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’वर हवाई आक्रमण

पाकने ५ जानेवारीच्या रात्री अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात हवाई आक्रमण केले. या भागात लपलेल्या ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांना ठार मारण्यासाठी हे आक्रमण करण्यात आले.

सम्मेद शिखरजी तीर्थस्थळच रहाणार !

हे तीर्थस्थळ पर्यटनस्थळ करण्याचा झारखंड सरकारचा निर्णय केंद्र सरकारकडून रहित

(म्हणे) ‘अयोध्येत बांधण्यात येणारे श्रीराममंदिर पाडून बाबरी मशीद उभारू !’

अस्तित्वासाठी धडपडत असलेल्या ‘अल् कायदा’ची धमकी !

‘एकच लक्ष्य, एकच ध्येय, हिंदु राष्ट्र…हिंदु राष्ट्र…’या घोषणेने बांदा शहर दुमदुमले !

८ जानेवारी या दिवशी येथे आयोजित केलेल्या जाहीर हिंदु राष्ट्र-जागृती सभेला सहस्रोंच्या संख्येने उपस्थित रहा’, असे आवाहन या वाहनफेरीद्वारे समस्त हिंदू बांधवांना करण्यात आले.

प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपजिल्हाधिकारी आणि पोलीस यांची दायित्व एकमेकांवर ढकलण्याची वृत्ती लज्जास्पद ! – उच्च न्यायालय

‘सनबर्न’ महोत्सवात ध्वनीप्रदूषण होऊनही ते रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपजिल्हाधिकारी किंवा पोलीस यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत – उच्च न्यायालय

सर्वाेच्च न्यायालयात गोव्याच्या अर्जांवर आज सुनावणी झालीच नाही !

म्हादईप्रश्नी प्रलंबित अर्जांवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाकडे आग्रह धरण्यास गोवा सरकारला अपयश आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

देवाचा शोध घेणे आवश्यक !

‘शास्त्रज्ञ देवाचा शोध घेण्याऐवजी देवाने बनवलेल्या विश्वाचा पिढ्यान्पिढ्या शोध घेत बसतात. याउलट साधक देवाचा शोध घेतात. देव सापडल्यावर त्यांना विश्वाचे कोडे उलगडते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले