उत्तराखंडमधील धर्मांतरविरोधी कायद्यात सुधारणा !
मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी म्हणाले की, उत्तराखंड देवभूमी आहे. येथे धर्मांतरासारख्या गोष्टी घातक आहेत. याला वेसण घालण्यासाठी सरकारने कायदा कठोर केला आहे.
मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी म्हणाले की, उत्तराखंड देवभूमी आहे. येथे धर्मांतरासारख्या गोष्टी घातक आहेत. याला वेसण घालण्यासाठी सरकारने कायदा कठोर केला आहे.
या मोर्च्याचा उद्देश आणि अन्य माहिती सांगण्यासाठी २ डिसेंबर या दिवशी सातारा येथील विश्रामगृहामध्ये विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्यांनी पत्रकार परिषद घेतली.
सरकारकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळणार्या या विश्वविद्यालयाला आता टाळे ठोकणेच आवश्यक झाले आहे ! केंद्र सरकारने ते धाडस दाखवण्याची वेळ आता आली आहे !
या जमादाराचा कमरेवर पेटीएम क्युआर् कोड लावलेले छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर याची नोंद घेऊन कारवाई करण्यात आली.
रशियाने, ‘आमचे पुरवठा करण्याचे नियोजन झाले आहे, तसेच आम्ही भारतासारख्या मोठ्या खरेदीदाराला अप्रसन्न करू शकत नाहीत’, असे स्पष्ट केले आहे.
प्रारब्धभोग भोगून ईश्वरप्राप्ती करणे, हे मनुष्यजन्माचे ध्येय आहे. ते ध्येय साध्य करण्यासाठी साधना करणेच आवश्यक आहे; परंतु मनुष्यजन्माचे खरे ध्येय ठाऊक नसल्याने साधनेकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! देवतांच्या मूर्तींची विटंबनेची घटना, हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता दर्शवते !
रशियातील शास्त्रज्ञांची एक तुकडी या प्राणघातक विषाणूचा अभ्यास करत आहे. हवेतून या विषाणूचा प्रसार झाल्यास हा जगासाठी मोठा धोका ठरू शकतो.
‘उद्यानाची स्वच्छता करावी’, हे वृत्त दैनिकात प्रसिद्ध झाल्यावर जागे होणारे उद्यान विभागाचे प्रशासन काय कामाचे ?