अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करणार्‍या धर्मांधाला अटक

लव्ह जिहाद्यांना रोखण्यासाठी सरकार आता तरी कठोर कायदा करणार का ?

आतंकवाद जोपासणार्‍या देशांवर जागतिक दबाव हवा ! – एस्. जयशंकर

आतंकवाद हा कोणत्याही देशाचा हक्क आहे, असे आपण कधीही मानू नये. आतंकवाद संपेपर्यंत आमचा लढा चालूच राहील. आतंकवाद जोपासणार्‍या देशांवर जागतिक दबाव असायला हवा.

काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराची चौकशी नाहीच !

विलंब झाल्याचे कारण सांगत ही याचिका फेटाळणे योग्य नाही. देहलीतील शीखविरोधी दंगलीची चौकशी नव्याने केली जात आहे. मानवतेच्या विरोधातील गुन्हे आणि नरसंहार यांसारख्या घटनांच्या चौकशीला वेळेची मर्यादा लागू होत नाही – ‘रूट्स इन कश्मीर’

आर्थिक मंदीमुळे श्रीलंकेची स्थिती अधिक बिकट

चीनच्या दबावाखाली आल्यामुळे आर्थिक मंदीला सामोरे जावे लागलेल्या श्रीलंकेची स्थिती अधिक बिकट झाली आहे.

पंजाबमध्ये पोलीस ठाण्यावर रॉकेट लाँचरद्वारे आक्रमण

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यापासून खलिस्तानी आतंकवाद्यांच्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे पहाता केंद्र सरकारने आताच कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे !

व्हिसा संपलेल्या लाखो विदेशी नागरिकांचे भारतात अवैध वास्तव्य !

भारतात अवैधपणे रहाणार्‍या विदेशी नागरिकांवर केंद्र सरकारचे नियंत्रण कसे नाही ? त्यांची संख्या लाखोंच्या घरात जाईपर्यंत सरकारी यंत्रणा काय करत होत्या ?

‘मोक्षप्राप्ती व्हावी’, असे वाटणे आणि ‘धर्मकार्य करण्यासाठी पुन: पुन्हा जन्म मिळावा’, असे वाटणे

‘साधना करणारे ‘पुढचा जन्म नको. साधना करून याच जन्मात मोक्षाला जाऊया’, अशी इच्छा बाळगतात, तर राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना ‘धर्मकार्य करण्यासाठी पुनः पुन्हा जन्म मिळावा’, असे वाटते. ही स्वेच्छा म्हटली, तरी ‘पुढचा जन्म नको’ हीसुद्धा स्वेच्छाच ठरते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पुणे येथे १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत भारतातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन !

१५ एकर परिसरात हे प्रदर्शन असून यात ५०० हून अधिक आस्थापने, संशोधन संस्था आणि नवीन उद्योजक हे शेतीतील नवीन तंत्रज्ञान अन् उत्पादने सादर करणार आहेत.

सलग दुसर्‍या दिवशीही वन विभागाने विशाळगडावरील अतिक्रमण काढली !

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाल्यानंतर ८ डिसेंबरपासून वन विभागाने विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास प्रारंभ केला असून दुसर्‍या दिवशीही ही कारवाई चालू होती.

मागील निवडणुकीचा खर्च न भरल्यामुळे बीड जिल्ह्यातील १ सहस्रहून अधिक उमेदवार अपात्र !

निवडणुकीचा जमाखर्चही वेळेत न भरणारे लोकप्रतिनिधी प्रभागाचा विकास काय साधणार ?