पाकमध्ये १५ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण
१५ वर्षीय अल्पवयीन हिंदु मुलगी माया कोल्ही तिच्या आईसमवेत कामावर जात होती. त्या वेळी पांढर्या रंगाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या ३ जणांनी गंघरा मोरी या भागातून या मुलीचे अपहरण केले
१५ वर्षीय अल्पवयीन हिंदु मुलगी माया कोल्ही तिच्या आईसमवेत कामावर जात होती. त्या वेळी पांढर्या रंगाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या ३ जणांनी गंघरा मोरी या भागातून या मुलीचे अपहरण केले
‘आपल्या नागरिकांचे कल्याण आणि हित जपणे हे राज्याचे मुख्य कर्तव्य असते आणि त्यात धर्माला स्थान नाही’, असे न्यायालयाने म्हटले आहे.
‘गॅलप वर्ल्ड’ या संस्थेने वर्ष २०११ ते २०२१ या १० वर्षांच्या कालावधीमध्ये जगातील १५० देशांमधील १२ लाख लोकांचे सर्वेक्षण केल्यानंतर हा निष्कर्ष घोषित केला आहे.
४ मुलांचा विचार केल्यावर वाईट वाटते. हा काँग्रेसचाच दोष आहे. त्यांच्याकडे सरकार होते. त्यांच्याकडे कायदा होता. आम्हाला त्या वेळी भान नव्हते, आम्ही लहान होतो.
राज्यपाल खान म्हणाले की, समान नागरी कायदा हा विवाह, प्रथा किंवा परंपरा यांच्यापुरता मर्यादित नाही, तर समान न्यायाविषयी आहे. दोन पत्नी करण्यासाठी धर्मांतर केले जाते.
पाकमध्ये हिंदूंच्या मानवाधिकारांचे हनन करणार्यांच्या विरोधात ब्रिटन सरकार काही तरी पावले उचलते. भारत सरकार पाकमधील हिंदूंच्या रक्षणासाठी ठोस पावले कधी उचलणार ?
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून ठार मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
ग्रंथ प्रकाशनाला भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकारी अतिथी म्हणून उपस्थित राहणार असतांनाही कार्यक्रम दबाव आणून रहित करण्यास भाग पाडणे, ही लोकशाहीतील दडपशाही आहे !
मुंबई-नागपूरला जोडणार्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे ११ डिसेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
भारत शासनाच्या ‘राष्ट्रीय पुस्तक न्यासा’च्या वतीने सनातनचे ग्रंथ या आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यासाठी पाठवण्यात आले होते.