सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करण्यास दिला नकार !

आता केंद्र सरकारनेच त्या ठिकाणी उत्खनन करून सत्य इतिहास लोकांसमोर आणावा, अशीच हिंदु समाजाची अपेक्षा आहे. असे केल्यास अशा याचिका पुनःपुन्हा प्रविष्ट केल्या जाणार नाहीत !

नायजेरियातील मशिदीत करण्यात आलेल्या गोळीबारात १२ जण ठार

शहरातील फुंटुआ भागातील मॅगमजी मशिदीमध्ये नमाजपठण चालू असतांना झालेल्या गोळीबारात मशिदीच्या इमामासह (मशिदीमध्ये प्रार्थना करवून घेणारा) १२ जण ठार झाले. या वेळी आक्रमण करणार्‍यांनी काही जणांचे अपहरणही केल्याचे सांगितले जात आहे.

कोची (केरळ) येथे फारूख याच्याकडून हिंदु तरुणीचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्न

धर्मांध किती उद्दाम झाले आहेत, हेच यातून दिसून येते. ‘केरळमध्ये साम्यवाद्यांचे सरकार असल्यामुळे फारूख शिक्षा मिळेल का ?’, हा प्रश्‍न सामान्य हिंदूंना भेडसावत आहे !

उत्तरप्रदेशमध्ये झीशान याच्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सुलतानपूर जिल्ह्यातील धम्मौर पोलीस ठाण्याच्या परिसरात झीशान अहमद याने विवाहाचे अमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी अहमद याला अटक करण्यात आली आहे, असे धम्मौर येथील पोलिसांनी सांगितले.

प्लास्टिक कचरा द्या आणि विनामूल्य चहा प्या !

भग्गासिंह यांच्यासारख्या संवेदनशील नागरिकांकडून घेतला जाणारा पुढाकार अभिनंदनास पात्र आहेच, परंतु त्यासह जनतेच्या मनावर स्वच्छतेचा संस्कार करू न शकणारे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांसाठी हे लज्जास्पद आहे, हेही तितकेच खरे !

हिंदूंना ‘झटका’ मांसाचा पर्याय न देणार्‍या मुंबईतील ‘मटण शॉप’ ला मनसेकडून ९० दिवसांची समयमर्यादा !

हिंदूंना झटका मांसाचा पर्याय न ठेवणार्‍या अंधेरी (पश्चिम) येथील टाटा ग्रुपच्या स्टार बाजार मॉलमधील ‘फ्रेश चॉईस’ या दुकानात ‘झटका’ मांस ठेवण्यासाठी मनसेकडून तंबी देण्यात आली.

‘वापरा आणि फेका’ हे तत्त्व वृद्ध आई-वडिलांच्या संदर्भात वापरणारी तरुण पिढी !

हल्लीचे तरुण आई-वडिलांना त्यांच्या म्हातारपणी ‘वापरा आणि फेका’ या पाश्‍चात्त्यांच्या आधुनिक संस्कृतीनुसार वृद्धाश्रमात पाठवतात किंवा त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. याचे पाप त्यांना जन्मोजन्मी भोगावेच लागणार आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हलाल प्रमाणपत्राच्या विरोधात जागृती आणि बहिष्कार या शस्त्रांनी लढले पाहिजे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

भारतीय उद्योग व्यापारी मंडळाच्या वतीने आयोजित बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकार्‍यांचा या षड्यंत्राला थांबवण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार !

नागपूर विद्यापिठातील ७ विभागांकडून खंडणी वसुली प्रकरणी प्रा. धर्मेश धवनकर सक्तीच्या रजेवर !

नागपूर विद्यापिठातील ७ विभागप्रमुखांकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी विद्यापिठातील जनसंवाद विभागाचे प्रा. डॉ. धर्मेश धवनकर यांच्याविरुद्ध कारवाई करत विद्यापीठ प्रशासनाने पाठवले सक्तीच्या रजेवर !

कुर्डूवाडी (जिल्हा सोलापूर) येथे अडीच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त !

येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने धाड टाकून अडीच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. ३ डिसेंबर या दिवशी पोलिसांनी वेशांतर करून हर्षल शिवाजी लोकरे आणि सुभाष दिगंबर काळे या २ जणांना कह्यात घेतले आहे.