‘हर हर महादेव’ हा चित्रपट ‘झी स्टुडिओ’वर प्रदर्शित करू नये ! – छत्रपती संभाजीराजे, माजी खासदार

गेल्या काही दिवसांपासून ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून वाद चालू आहे. माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी या चित्रपटाला विरोध केला आहे.

आता एकाही श्रद्धाचा बळी जायला नको, लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा करावा !

‘लव्ह जिहाद’ प्रकरणातून श्रद्धा वालकर हिच्या निर्घृण हत्या प्रकरणी निषेध करत ‘लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी शहरातून विराट मूक मोर्चा काढण्यात आला.

दिघा (नवी मुंबई) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकासह ५ जणांवर गुन्हा नोंद

दिघा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक नवीन गवते यांच्यासह पाच जणांवर फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बदलापूर येथील रासायनिक सांडपाणी वाहिनी फुटल्याने नागरिक संतप्त !

हिंदूंच्या सणांच्या वेळी प्रदूषणाच्या बोंबा ठोकणारे पर्यावरणप्रेमी अशा वेळी कुठे जातात ?

परिस्थिती आनंदाने स्वीकारून गुरुसेवा गतीने करण्याचा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी निर्माण केलेला आदर्श !

दैवी प्रवास म्हणजे पूर्णतः वर्तमानकाळात रहाणे ! सप्तर्षी केव्हा कोणत्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाण्यास सांगतील, हे कोणालाच माहिती नसते.

धर्मकार्याची तीव्र तळमळ असलेले अधिवक्ता कृष्णमूर्ती यांनी गाठली ६४ टक्के, तर भगवंताविषयी अपार भक्ती असलेले सनदी लेखापाल श्री. सतीशचंद्र यांनी गाठली ६२ टक्के आध्यात्मिक पातळी !

सनातनचे पू. रमानंद गौडा यांनी भावपूर्ण वातावरणात या आनंदवार्ता घोषित केल्या.

म्हणून ईश्वराला सनातनचे साधक जवळचे वाटतात।

सनातनचे आश्रम, म्हणजे आहेत चैतन्याचा स्रोत।
सनातनचे ग्रंथ, म्हणजे आहे ज्ञानाचा झरा।
दैनिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे सत्यनिष्ठ लिखाण।
सनातनमध्ये सर्वांचा उद्देश आहे ईश्वरप्राप्ती।।

वर्ष २०२१ च्या दत्तजयंतीनिमित्त ग्रंथप्रदर्शनाची सेवा करतांना मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतील साधक, धर्मप्रेमी अन् जिज्ञासू यांना आलेल्या अनुभूती आणि समाजातून मिळालेला प्रतिसाद !

७ डिसेंबर या दिवशी दत्तजयंती आहे. त्या निमित्ताने…

सात्त्विक आणि आनंददायी चित्रे काढणारी फोंडा, गोवा येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. सान्वी अमेय लोटलीकर (वय ८ वर्षे) !

कु. सान्वी अमेय लोटलीकर हिचा ८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आई-वडिलांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सर्व योगांत ‘गुरुकृपायोग’ सर्वश्रेष्ठ ।

‘गुरुकृपायोग’ सर्वश्रेष्ठच।
‘भक्तीयोगा’ची तान कंठरवापर्यंतच।
‘ज्ञानयोगा’ची साद आज्ञाचक्रापर्यंतच।
‘शक्तीयोगा’ची धाव गुरुकृपेविना आज्ञाचक्र पार करू शकत नाही।।