उत्तरप्रदेशमध्ये झीशान याच्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सुलतानपूर (उत्तरप्रदेश) – सुलतानपूर जिल्ह्यातील धम्मौर पोलीस ठाण्याच्या परिसरात झीशान अहमद याने विवाहाचे अमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी अहमद याला अटक करण्यात आली आहे, असे धम्मौर येथील पोलिसांनी सांगितले. पीडित मुलीने अहमद याच्या विरोधात धम्मौर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी झीशान अहमद उर्फ लल्लू याच्या विरोधात ‘पॉक्सो’ (लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण) कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.

संपादकीय भूमिका

वासनांध मुसलमान