राजनांदगाव (छत्तीसगड) येथे बौद्धांच्या कार्यक्रमात हिंदूंच्या देवतांची पूजा न करण्याची देण्यात आली शपथ !

राजनांदगावच्या काँग्रेसच्या महापौर हेमा देशमुख यांची उपस्थिती

पाण्याच्या सरकारी पंपातून पाणी घेतल्यामुळे धर्मांध मुसलमानांकडून हिंदु दलिताची हत्या !

‘जय भीम जय मीम’ची (‘दलित मुसलमान भाई भाई’ची) घोषणा देणारे आता गप्प का ?

ट्विटरच्या नव्या नियमांमध्ये ‘स्वस्तिक’ला ठरवले द्वेषाचे प्रतीक !

हिंदूंकडून पालट करण्याची मागणी !

प्रभु श्रीरामांकडून प्रेरणा घेत समाजातील प्रत्येक घटकाला जोडण्याचे काम करावे ! – प.पू.सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

प्रभु श्रीराम यांनी नेहमीच सामाजिक एकतेचा मार्ग अंगीकारला. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला जोडण्यासाठी प्रयत्न केले. आपण त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी.

फ्रान्समधील नियतकालिकाने व्यंगचित्राद्वारे कतारला दाखवले जिहादी आतंकवादी !

कतारला फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यावरून टीका

गुजरातमध्ये हिंदुत्वनिष्ठ पक्षच भाजपला हरवू शकतो ! – माजी पोलीस अधिकारी डी.जी. वंजारा

वंजारा यांनी स्थापन केला ‘प्रजा विजय पक्ष’ !

शिक्षण हा नफा कमावण्याचा व्यवसाय नव्हे ! – सर्वोच्च न्यायालय

आंध्रप्रदेश सरकारने वैद्यकीय महाविद्यालयांचे वार्षिक शैक्षणिक शुल्क २४ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. विद्यार्थ्यांनी सरकारच्या या निर्णयाला आंध्रप्रदेशन उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामध्ये ६ जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये झालेल्या ६.३ रिश्टर स्केलच्या भूकंपामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. या भूकंपाचे धक्के देहलीसह संपूर्ण उत्तर भारतात जाणवले.

ट्विटर खात्यासाठी द्यावे लागू शकतात पैसे !

मस्क यांनी टि्वटरचे खाते असणार्‍यांकडून शुल्क आकारण्याच्या कल्पनेवर कर्मचार्‍यांशी चर्चा केली. या योजनेमुळे वापरकर्त्याला मर्यादित वेळ विनामूल्य प्रवेश मिळेल. यानंतर खाते वापरायचे असेल, तर सदस्यतेसाठी पैसे भरावे लागतील.

भारताची स्थिती बिकट होण्यामागील कारण !

‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद निर्माण करणार्‍यांनी हिंदूंमध्ये दुही निर्माण केली. त्यामुळे हिंदू आणि भारत यांची स्थिती बिकट झाली आहे; म्हणून दुही करणारे राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही होत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले