गाजीपूर (उत्तरप्रदेश) येथील श्रीरामाच्या मंदिरातील ३ मूर्तींची चोरी !
बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात त्यांची मंदिरे असुरक्षित असणेे हिंदूंसाठी लज्जास्पद !
बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात त्यांची मंदिरे असुरक्षित असणेे हिंदूंसाठी लज्जास्पद !
भाजपने माझ्यासारख्या एका सर्वसाधारण कार्यकर्त्यावर विश्वास टाकला. राज्यशासनाने मुसलमानांसाठी पुष्कळ कार्य केले आहे’, असे वक्तव्य नवनिर्वाचित योगी शासनातील एकमेव मुसलमान राज्यमंत्री दानिश अन्सारी यांनी केले.
असेच प्रसंग कुणाच्या जीवनात घडले असल्यास त्यांनीही याची माहिती पाठवावी, असे आवाहनही या संकेतस्थळाने केले आहे. काही स्वयंसेवकांच्या पुढाकाराने हे संकेतस्थळ चालू करण्यात आले आहे.
देशासाठी लागत असलेल्या इंधनातील ८० टक्के भाग आयात करावा लागतो. त्या दृष्टीने देशाला ‘आत्मनिर्भर’ बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत.
२ सहस्र विद्यार्थ्यांचा व्यय महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी स्वत: करणार आहेत. अन्य कोणी विद्यार्थ्यांना चित्रपट दाखवण्यास कुणी इच्छुक असल्यास कृपया महापालिका प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या आयुक्तांनी केले आहे.
शाळेतील सुरक्षारक्षकच मुलींवर अत्याचार करत असतील, तर मुली सुरक्षित कशा रहाणार ? शाळेने याचा गांभीर्याने विचार करून सुरक्षारक्षकाला कठोर शिक्षा करणे अपेक्षित आहे !
‘शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्र’ गेल्या ३० वर्षांपासून इतिहासाच्या क्षेत्रात दुर्गसंवर्धनाचे काम करत आहे. ‘शिवराष्ट्र’चे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी मोहिमेचे महत्त्व विशद केले. मोहीम प्रमुख राजेंद्र पोवार यांनी ‘संवर्धन मोहिमे’विषयी मार्गदर्शन केले.
या धर्मवीर ज्वालेमधून प्रज्वलित करून जिल्हाभर धर्मवीर ज्वाला नेण्याचे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या नगर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना केले आहे.
शृंगार हे स्त्रीचे नैसर्गिक कर्म आहे; परंतु ते नाकारून काळ्या स्कार्फमध्ये तिला गुंडाळणार्या प्रवृत्तीविषयी खरे तर स्त्रीमुक्ती चळवळ असायला हवी; पण हे आधुनिक स्त्रीमुक्तीवाल्यांना कोण सांगणार ?
‘विज्ञानाने विविध यंत्रे शोधून मानवाचा वेळ वाचेल असे केले; पण ‘त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा’, हे न शिकवल्याने मानव पराकोटीच्या अधोगतीला गेला आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले