
नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनातील सत्य घटनांवर आधारित ‘मोदीस्टोरी डॉट इन’ (modistory.in) या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले आहे. यामध्ये समाजातील ज्या लोकांचा मोदी यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क आला, त्यांनी त्यासंदर्भात व्यक्त केलेले मनोगत, काढलेली छायाचित्रे अन् व्हिडिओ हे या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आले आहेत.
There are many people, who have caught a glimpse into PM @narendramodi Ji’s life, intent, integrity and intensity.
They came away inspired, keen to infuse the same can do spirit in everyone.#ModiStory is about such voices. It is about all of us collectively and individually. pic.twitter.com/x2qEdeEdzJ
— P C Mohan (@PCMohanMP) March 26, 2022
असेच प्रसंग कुणाच्या जीवनात घडले असल्यास त्यांनीही याची माहिती पाठवावी, असे आवाहनही या संकेतस्थळाने केले आहे. काही स्वयंसेवकांच्या पुढाकाराने हे संकेतस्थळ चालू करण्यात आले आहे.
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !
आता शत्रूची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट होणार !
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांच्या निवासस्थानांवर ‘ईडी’ची धाड
Abhishek Banerjee’s Home Raid : बंगाल पोलिसांकडून मध्यरात्री अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर धाड
कर्नाटक : पैसे घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जात असल्याचे उघड !