सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या स्तुत्य उपक्रम !


सांगली, २६ मार्च (वार्ता.) – सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना पुढील आठवड्यात ‘पावनखिंड’ चित्रपट दाखवण्यात येणार आहे. यांपैकी २ सहस्र विद्यार्थ्यांचा व्यय महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी स्वत: करणार आहेत.

याच समवेत अन्य विद्यार्थ्यांना चित्रपट दाखवण्यास कुणी इच्छुक असल्यास कृपया महापालिका प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त श्री. नितीन कापडणीस यांनी केले आहे.
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
भूसंपादनाच्या प्रकरणी सा.बां. खात्याने ७१४ दिवस विलंबाने प्रविष्ट केलेली आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली