बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात त्यांची मंदिरे असुरक्षित असणेे हिंदूंसाठी लज्जास्पद ! – संपादक

गाजीपूर (उत्तरप्रदेश) – येथील सैदपूरच्या ‘वॉर्ड ६’मध्ये असलेल्या श्रीराम जानकी मंदिरातील देवतांच्या ३ मूर्ती चोरीला गेल्या आहेत. या मंदिरात श्रीकांत जयस्वाल यांचे कुटुंब सेवारत असते. नेहमीप्रमाणे रात्री १० वाजताची आरती पूर्ण करून त्यांचा परिवार घरी गेला. सकाळी जेव्हा ते मंदिरात आले, तेव्हा देवतांच्या मूर्तींचे कपडे अस्ताव्यस्त पडलेले आढळले. तेव्हा अष्टधातूने बनलेल्या देवतांच्या ३ मूर्ती चोरीला गेल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. पोलीस या घटनेचे पुढील अन्वेषण करत आहेत.
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी