माझ्या भीतीमुळे रशिया युक्रेनवर आक्रमण करू शकला नव्हता ! – डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

माझ्या राजवटीतही पुतिन युक्रेनवर आक्रमण करण्याची सिद्धता करत होते; मात्र मी त्यांना रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये बाँबस्फोट करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पुतिन गप्प बसले, असा दावा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.

रशियावर घालण्यात आलेले निर्बंध युद्धाच्या घोषणेप्रमाणे आहेत !  

पुतिन यांची पाश्‍चात्त्य देशांना चेतावणी !

महाबळेश्वर (जिल्हा सातारा) पोलिसांनी दिले महिलांना स्वरक्षणाचे धडे !

‘महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प’ : महिलांवरील, बालकांवरील लैंगिक अत्याचार, ॲसिड फेक, कौटुंबिक हिंसाचार, मानवी व्यापारात बळी पडलेल्या महिला आणि बालके यांना आर्थिक साहाय्य व्हावे यांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

‘डायोसेसन’ संस्थेत ‘क’ श्रेणीतील पदासाठी लेखी परीक्षा घेणे बंधनकारक असल्याच्या राज्य सरकारच्या परिपत्रकाला उच्च न्यायालयात आव्हान

सर्व शिक्षण संस्थांना लागू असलेले नियम डायोसेसनलाही लागू केल्यास चुकीचे ते काय ? अनुदान घ्यायचे; पण नोकरभरती आपल्या पद्धतीने करायची, याला काय म्हणायचे ?

भारतात आरक्षणप्रणाली नसती, तर भारतातच शिकून आधुनिक वैद्य झाले असते !

भारतात केवळ १० वर्षे आरक्षणाची पद्धत राबवण्याची सूचना घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली होती, हे आपण लक्षात घ्यायला हवे !

भारतीय ज्योतिषाने वर्तवलेल्या भविष्यानुसार रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला २४ फेब्रुवारीला प्रारंभ

यातून भारतील ज्योतिषशास्त्र किती प्रगत आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट होते !

(म्हणे) ‘एखादा मुसलमान कार्यकर्ता असला की त्याला ‘दाऊदचा साथीदार’ म्हटले जाते !’ – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

नवाब मलिक यांना राजकीय हेतूने अटक करण्यात आली आहे. गेली २० वर्षे नवाब मलिक महाराष्ट्राच्या विधानसभेत आहेत. त्या वेळी हे सर्व दिसले नाही. एखादा मुसलमान कार्यकर्ता असला की, त्याला ‘दाऊदचा साथीदार’ म्हटले जाते.

बीड येथील जिल्हा शल्य चिकित्सकांवर वित्तीय अनियमितता, तसेच अपव्यवहार केल्याचा आरोप !

येथील जिल्हा शल्य चिकित्सक आधुनिक वैद्य सूर्यकांत गित्ते यांनी त्यांच्या अधिकाराचा अपवापर करून पदावर कार्यरत असतांना अपव्यवहार आणि वित्तीय अनियमितता केली असल्याचे १ जानेवारी २०२१ या दिवशी निदर्शनास आले आहे.

पोलीसदलावरील राजकीय दबाव महाराष्ट्राला अधोगतीला नेणारा ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “डोंबिवलीतील भाजप कार्यकर्ते मनोज कटके यांच्यावर आक्रमण होऊन ४ दिवस उलटले, तरी पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नाही, ही शोकाची आणि गंभीर गोष्ट आहे.

नगर येथील भेसळयुक्त जैव इंधनाची अवैध विक्री करणार्‍या ११ जणांना अटक !

नगर-सोलापूर रोडवरील अवैधरित्या चालू असलेल्या जैव इंधनाची विक्री जिल्हा पुरवठा अधिकारी आणि पोलीसदल यांनी संयुक्तपणे कारवाई करून उघडकीस आणली.