धान्याचा अपहार करणार्या रास्त भाव दुकानाचे अनुज्ञप्तीपत्र (परवानापत्र) रहित करणार ! – छगन भुजबळ, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री
स्वस्त धान्याचा काळाबाजार करून गरिबांच्या तोंडचा घास लुबाडणार्यांना कठोर शिक्षाच हवी !
स्वस्त धान्याचा काळाबाजार करून गरिबांच्या तोंडचा घास लुबाडणार्यांना कठोर शिक्षाच हवी !
शेतकर्यांकडे मोठ्या प्रमाणात धान विक्रीसाठी शिल्लक असल्याने खरेदीचा कालावधी ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात यावा, अशी मागणी आमदार कृष्णा गजबे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या घंट्यात केली.
आरोग्यमंत्र्यांनी खरेदी प्रक्रिया रहित करण्यासमवेत तांत्रिक निर्देशानुसार साहित्य पुरवठा न करणार्या आस्थापनावर आणि खरेदीस मान्यता देणार्या जिल्हास्तरीय अधिकार्यांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !
९ जानेवारी या दिवशी खंडाळा तालुक्यातील एका गावातील एक १२ वर्षांची मुलगी दुकानात चालली होती. त्या वेळी त्याच गावातील एका युवकाने तिला मंदिरात बोलावून तिच्यावर अत्याचार केला..
सांगली जिल्ह्यातील ‘मे. क्लरस बायो एनर्जी प्रा.लि.’ या आस्थापनातून सोडण्यात येणारे सांडपाणी आणि इतर टाकाऊ पदार्थ यांमुळे आसपासच्या गावांमध्ये प्रदूषण होत आहे.
सध्याचे राजकारणी जे राजकारण करतात, त्यात समाजहित अल्प आणि स्वहित अधिक असते. राजकारण करण्यामागील समाजहिताची भावना बहुतांश राजकारणी विसरले आहेत. लोकशाही खर्या अर्थाने सुदृढ करायची असेल, तर समाजहितासाठी राजकारण करणारे शासनकर्ते असणे आवश्यक आहे.
निवडणुका असोत किंवा नसोत, धर्मांधांकडून मात्र बाँबस्फोट, दंगली, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या यांद्वारे देशातील वातावरण वेळोवेळी तापवले जाते, हा इतिहास आहे ! हे सत्य सांगण्याचे धाडस अख्तर का दाखवत नाहीत ?
विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी, या मागणीचे जिल्हाधिकार्यांच्या नावे असलेले निवेदन कागल तालुक्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी कागल तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना दिले.
जिल्ह्यातील पथक येऊन अनियमितता शोधत असतांना स्थानिक पुरवठा निरीक्षक नेमके काय करतात ? ते प्रतिमास कोणत्या दुकानांना भेटी देतात, याची चौकशी वरिष्ठ अधिकारी करत नाहीत का ? असे कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
येथील पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या आझाद बेकरीत उपसरपंच मोहन नागोठणेकर खरेदी करण्यासाठी गेले असता त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी स्वतः मालक आबिद अन्सारी (वय ४५ वर्षे) यांना थुंकी लावून केक भरतांना पाहिले.