मंगलमय स्वस्तिक !

स्वस्तिकच्या प्रकरणात हिंदूंनी वेळीच आवाज उठवला नसता, तर कॅनडामध्ये त्याच्यावर बंदी घातली गेली असती. जागतिक पातळीवर हिंदूंना त्यांच्या अधिकारांसाठी वेळोवेळी लढावे लागते; मात्र हिंदूंमध्ये शुभ आणि मंगलमय असलेल्या स्वस्तिकसाठी हिंदूंनी वैध मार्गाने दिलेला लढा हा नक्कीच आशादायी होता !

‘संजय गांधी निराधार योजने’च्या १४९ लाभार्थ्यांना संमती पत्रांचे वाटप

यात अपंग, विधवा, घटस्फोटीत अशा १०८ आणि ४१ ‘श्रावणबाळ योजने’च्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. हे वाटप ‘संजय गांधी निराधार योजने’चे तहसीलदार, सदस्य भगवानदास केंगार तसेच अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

करूळ घाटाचे काम चांगल्या दर्जाचे होण्यासाठी ठेकेदार आणि अधिकारी यांचे दायित्व निश्‍चित करा ! – कासार्डे ‘सिलिका सँड’ व्यावसायिक संघटनेची मागणी

‘मार्गाचे काम चांगले व्हावे, यासाठी दायित्व निश्‍चित करावे’, अशी मागणी करावी लागणे म्हणजे ठेकेदार आणि अधिकारी दायित्वशून्यतेने वागत आहेत का ? असा प्रश्‍न कुणाला पडल्यास त्यात चूक ते काय ?

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी घाला !

तरुणांना मातीची पारंपरिक कला अवगत असतांनाही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींमुळे कुंभार समाजाला योग्य मोबदला मिळत नाही. यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी घालण्यात यावी

काँग्रेसच्या राज्यात हिंदु धर्मावरील आघात जाणा !

राजस्थानच्या रुपपुरा येथील शासकीय उच्च माध्यमिक शाळेतील निर्मला कामड या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना ‘हिंदुईझम् ः धर्म या कलंक ?’ या पुस्तकाचे वितरण केले. या प्रकरणी पालकांनी केलेल्या विरोधानंतर जिल्हा शिक्षण अधिकार्‍यांनी चौकशीचा आदेश दिला आहे.

राष्ट्र-धर्माच्या कार्याला साधना आणि आध्यात्मिक उपाय यांची जोड द्या ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

समाजात वाढत्या रज-तमामुळे ज्या प्रमाणात नकारात्मकता आहे, त्या प्रमाणात भाव-भक्ती नाही. पूर्वी ऋषिमुनींना त्रास भोगावे लागले होते. आताही प्रत्येक मनुष्याला जीवनात पूर्वजांचे त्रास, वास्तूदोष, अनिष्ट शक्तींचे त्रास यांसारख्या विविध आध्यात्मिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे.

५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला मानवत (जिल्हा परभणी) येथील कु. ऋतुराज हरीष पिंपळे (वय १० वर्षे) !

फाल्गुन शुक्ल पक्ष तृतीया (५.३.२०२२) या दिवशी कु. ऋतुराज हरीष पिंपळे याचा १० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आई-वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

मंदिरांकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धैर्य होणार नाही, असे संघटन निर्माण करूया ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

महाराष्ट्रातील अनेक मंदिरांचे विश्वस्त मंदिरांवरील आघातांच्या विरोधात एकत्र येत आहेत. मंदिर विश्वस्तांची महाराष्ट्रभर चालू झालेली चळवळ देशभर पोचवू.’

सुश्री (कु.) कला खेडेकर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या भावसोहळ्याचे कु. मधुरा भोसले यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातून केलेले सूक्ष्म परीक्षण !

सुश्री (कु.) कला खेडेकर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घोषित करून त्यांचा सत्कार केला. तेव्हा मी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमामध्ये होते. तेव्हा देवाच्या कृपेने या कार्यक्रमाचे माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण पुढीलप्रमाणे आहे.

रशिया-युक्रेन युद्धाविषयी भारताने स्वत:चे हित पाहून निर्णय घ्यायला हवेत ! – (निवृत्त) मेजर जनरल जगतबीर सिंह, भारतीय सेना

भारताला रशिया-युक्रेन युद्धाविषयी काळजीपूर्वक भूमिका घेतली पाहिजे आणि भारताचे हित पाहूनच पुढील पावले उचलली पाहिजेत.