
सांगली – ‘संजय गांधी निराधार योजने’च्या १४९ लाभार्थ्यांना संमती पत्रांचे वाटप करण्यात आले. यात अपंग, विधवा, घटस्फोटीत अशा १०८ आणि ४१ ‘श्रावणबाळ योजने’च्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. हे वाटप ‘संजय गांधी निराधार योजने’चे तहसीलदार किशोर घाडगे, सदस्य भगवानदास केंगार, बिपीन कदम, तसेच अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी