हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसाठी सूचना होळीच्या निमित्ताने प्रबोधनासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !
गुरुवार, १७ मार्च २०२२ या दिवशी होळी आहे. ‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने आदर्श होळी साजरी करणे आणि होळीतील अपप्रकार रोखणे यांविषयीचे प्रबोधन करणारे प्रसारसाहित्य बनवले आहे. या प्रसारसहित्याच्या पुढील कलाकृतींच्या धारिका नेहमीच्या संगणकीय पत्त्यावर ठेवण्यात आल्या आहेत.