उत्तर महाराष्ट्रात ४ कोटी ६० लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त !
महाराष्ट्राचा ‘पंजाब’ तर होत चालला नाही ना ? अमली पदार्थांचा व्यापार आणि व्यसन यांचे पाणी डोक्यावरून वाहून गेल्यावर कारवाई करणारे प्रशासन काय कामाचे ? एवढा मोठा व्यापार वाढेपर्यंत पोलीस काय करत होते ?