श्रद्धाहीन आणि बुद्धीवादी समाजाला विज्ञानाच्या आधारेच अध्यात्म पटवून द्यावे लागते !

श्रद्धाहीन आणि बुद्धीवादी समाजाला विज्ञानाच्या आधारेच अध्यात्म पटवून द्यावे लागते !

इतरांना आपुलकीने साहाय्य करणारे आणि संपर्कात येणार्‍यांना साधनेशी जोडणारे देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री. भास्कर रघुनाथराव खाडिलकर (वय ६० वर्षे) !

खाडिलकरकाकांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर अंथरुणावर खिळून असतांना नामजपादी उपायांच्या माध्यमातून त्यांच्यावर सतत कृपा करणारे भक्तवत्सल परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरुदेवांनी कै. (सौ.) प्रमिला केसरकरच्या आनंदावस्थेविषयी सांगितलेली सूत्रे आणि काकूंच्या निधनसमयी त्यांची झालेली स्थिती याविषयी माहिती दिली आहे.

साधकाच्या प्रश्नांना आपोआप उत्तरे दिली जाऊन स्वत:ची भावजागृती झाल्याचे अनुभवणारे ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. रामानंद परब !

उत्तरे देऊन पूर्ण झाल्यावर माझ्या अंगावर शहारे येऊन माझा भाव जागृत झाला. – श्री. रामानंद परब

५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला नागपूर येथील चि. श्रीपाद प्रसाद डहाळे (वय ३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. श्रीपाद प्रसाद डहाळे हा एक आहे !

सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधिका सौ. ज्योती कांबळे यांना सवत्स गोपूजनाच्या वेळी आलेल्या अनुभूती

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात २०.६.२०१९ या दिवशी झालेल्या सवत्स गोपूजनाच्या वेळी सनातनच्या साधिका सौ. ज्योती कांबळे यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांच्या स्वप्नामध्ये अनेक संतांनी बालरूपात दर्शन देऊन त्यांना खाऊ भरवण्याचा आग्रह करणे आणि कु. मधुरा यांनी तसे करणे !

सकाळी उठल्यावर मला आदल्या रात्री पडलेले स्वप्न आठवून पुष्कळ आनंद झाला.

प्रेमभाव, सेवेची तळमळ असणारे आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव असणारे सोलापूर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. राजन बुणगे (वय ६६ वर्षे)

व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा परिपूर्ण करणारे अन् चुकांविषयी संवेदनशील असणारे श्री. राजन बुणगे यांच्याविषयी संत आणि सहसाधक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.