बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून श्री दुर्गादेवी पूजा मंडपावर आक्रमण करून तेथील विविध देवतांच्या मूर्तींची तोडफोड !
जाणीवपूर्वक स्वतःहून कुराणाचा अवमान करून त्याचे खापर हिंदूंवर फोडले !
जाणीवपूर्वक स्वतःहून कुराणाचा अवमान करून त्याचे खापर हिंदूंवर फोडले !
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौर्याला चीनचा विरोध
अरुणाचल प्रदेश भारताचे अविभाज्य अंग ! – भारताचे प्रत्युत्तर
अमली पदार्थांची तस्करी आणि शस्त्रपुरवठा रोखण्याचा प्रयत्न
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा विरोध
संघाचे स्वयंसेवक नक्षलवाद्यांप्रमाणे काम करत असते, तर बघेल यांना असे बोलण्याचे धाडसच झाले नसते !
प्यू रिसर्च सेंटर’ने वर्ष २०१९ च्या ‘अमेरिकन कम्युनिटी सर्वे’च्या आधारे दावा केला आहे की, अमेरिकेत मोठ्या प्रमाणात पुरुष विवाहच करू इच्छित नाहीत. अमेरिकेत सद्य:स्थितीत २५ ते ५४ वयोगटातील ३८ टक्के पुरुष असे आहेत की, ज्यांनी विवाहच केलेला नाही आणि विवाह करण्याची त्यांची इच्छाही नाही.
दक्षिणपूर्व नॉर्वेमधील कोंग्सबर्ग शहरात १३ ऑक्टोबरच्या दिवशी एका व्यक्तीने धनुष्यबाणाद्वारे ५ लोकांची हत्या केली, तर दोघेजण घायाळ झाले. घायाळांमध्ये एका पोलिसाचा समावेश आहे. पोलिसांनी अशी कृती करणार्या ३७ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.
मंदिरांची आरास करण्यासाठी नोटांचा वापर करणे अत्यंत अयोग्य आहे. हिंदूंना धर्मशिक्षण आणि सामाजिक भान नसल्याने ते सवंग लोकप्रियतेसाठी अशा काहीतरी कृती करत असतात !
साम्यवादी आणि जिहादी विचारसरणी ही भारताच्या मुळावर उठलेली असल्याने देहली विद्यापिठात त्यांचा दबदबा वाढण्याआधीच त्यावर चाप बसायला हवा. यासाठी राष्ट्रप्रेमी जनतेने वैध मार्गाने आंदोलन करणे आवश्यक आहे !
हिंदूंनो, या यशाविषयी भगवंताच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा ! हिंदु धर्माच्या होत असलेल्या अनादराच्या प्रत्येक प्रकरणाच्या विरोधात वैध मार्गाने आंदोलन करणे, हे आपले धर्मकर्तव्य असून ते बजावल्यास आपली साधनाही होणार आहे, हे लक्षात घ्या !
१५ ऑक्टोबर २०२१ या दिवशी ‘विजयादशमी (दसरा)’ आहे. त्या निमित्ताने…