भारतातील मुसलमान धर्मगुरूंनी अफगाणिस्तानमधील महिलांवरील अत्याचारांचा निषेध करावा ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची मागणी

संपूर्ण देशात केवळ डॉ. स्वामी हेच एकमेव राजकारणी आहेत, जे अशी मागणी करत आहेत. अन्य राजकारण्यांना अशी मागणी करावी, असे का वाटत नाही ? कि  ‘तालिबान जे करत आहे, ते योग्य आहे’, असे मुसलमानांची मते मिळण्यासाठी राजकारण्यांना वाटते ?

रस्त्यांवरील अपघातातील घायाळ व्यक्तीला १ घंट्यात रुग्णालयात पोचवणार्‍यास केंद्र सरकार देणार ५ सहस्र रुपयांचे बक्षिस!

अशी योजना राबवण्याऐवजी समाजाला धर्मशिक्षण देऊन त्यांच्यात सद्गुणांचा विकास केल्यास समाजामध्ये इतरांना साहाय्य करण्याची वृत्ती निर्माण होईल !

(म्हणे) ‘जर इस्लामचा प्रसार तलवारीच्या बळावर झाला असता, तर भारतात एकही हिंदू शिल्लक राहिला नसता !’

कर्नाटकचे माजी विधानसभा अध्यक्ष आणि काँग्रेस नेते के.आर्. रमेश कुमार यांचा दावा !

कोलकाता उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही तृणमूल काँग्रेस सरकारकडून पीडित हिंदूंना हानीभरपाई देण्यास टाळाटाळ !

बंगालमधील निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराचे प्रकरण

पाक संयुक्त राष्ट्रांत शांततेविषयी बोलतो; मात्र त्याचे पंतप्रधान ओसामा बिन लादेन याचा गौरव करतात ! – भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला फटकारले

अशा शाब्दिक फटकारण्याचा कोडग्या पाकवर काहीही परिणाम होत नसल्याने भारताने त्याला शस्त्रांच्या भाषेत धडा शिकवून भारतातील आतंकवादाची समस्या कायमची संपवावी !

कवर्धा (छत्तीसगड) येथे धर्मांधांनी हिंदूंचा ध्वज काढून फेकल्याने तणाव !

छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे तेथे उद्दाम धर्मांधांनी अशी कृती केल्यास आश्‍चर्य ते काय ? अशी धर्महानी रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन करण्याशिवाय पर्याय नाही !

आरोपींना अटक करण्यास गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांकडून दगडफेक : ५ पोलीस घायाळ

अशा घटना देशात अनेक ठिकाणी घडत असतात; मात्र याविषयी पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

माझा मुलगा हिंसाचाराच्या वेळी घटनास्थळी असल्याचा पुरावा मिळाला, तर मी मंत्रीपदाचे त्यागपत्र देईन ! – केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचे आव्हान

लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी भाजपचे स्थानिक खासदार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशीष यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे

येत्या ३ वर्षांत भारत हिंदु राष्ट्र होणार !

वर्ष २०२३ मध्ये ‘हिंदु राष्ट्र’ येणार आहे, हे आता शंकराचार्यही म्हणू लागले आहेत. आता केंद्र सरकारने या दिशेने प्रयत्न करून राज्यघटनेतील ‘धर्मनिरपेक्ष’ (सेक्युलर) हा शब्द काढून तेथे ‘हिंदु राष्ट्र’ असा पालट करून या देशाला हिंदु राष्ट्र घोषित करावे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

गोवा राज्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

गोवा राज्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ ऑक्टोबरपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे.