हिंदूंवर आक्रमणे चालूच राहिली, तर एक दिवस बांगलादेशातील हिंदु समाज संपूर्णपणे नष्ट झालेला असेल !

बांगलादेशात होणार्‍या हिंदूंवरील आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केली भीती

सावरगाळ, दाभाळ येथील सोमनाथ इंग्लिश हायस्कूलमध्ये शिक्षकांसाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘तणावमुक्त जीवन’ या विषयावर मार्गदर्शनाचे आयोजन

सनातन संस्थेच्या वतीने शाळेच्या आवारात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

गोव्यात श्रीमंत पर्यटक पाहिजेत आणि ‘सनबर्न ‘ई.डी.एम्.’सारखे (इलेक्ट्रॉनिक संगीतावरील नृत्य) महोत्सव झाल्यासच हे शक्य  !  मनोहर आजगावकर, उपमुख्यमंत्री

‘संस्कृतीरक्षण केले, तर ईश्‍वर नक्कीच साहाय्य करेल आणि आर्थिक संकटही टळेल’, असा विश्‍वास का नाही ?

केरळमध्ये हिंदूंच्या धार्मिक प्रकरणांविषयी आवाज उठवण्यासाठी ‘केरळ धर्माचार्य सभी’ संघटनेची स्थापना

या संघटनेच्या माध्यमातून हिंदूंच्या समोर येणार्‍या आव्हानांविषयी अधिकृत भूमिका मांडण्यात येणार आहे.

बांगलादेशमध्ये हिंदूंवरील आक्रमणांच्या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह ६८३ जणांना अटक !

अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी भारताने बांगलादेश सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे !

भारत आणि पाक यांच्या क्रिकेट सामन्यात भारताचा विजय झाल्यास सूड म्हणून पाकमध्ये हिंदूंच्या मुलींचे अपहरण केले जाते ! – पाकमधील निर्वासित हिंदूंची माहिती

पाकमधील हिंदूंची ही स्थिती भारतातीलच नव्हे, तर जगभरातील हिंदूंना लज्जास्पद !

केरळमध्ये ‘हलाल’मुक्त रेस्टॉरंट उघडणार्‍या महिलेला अज्ञातांकडून मारहाण

केरळमध्ये माकपचे सरकार असतांना एका महिला व्यवसायिकाला मारहाण होणे लज्जास्पद आहे ! आता याविषयी मानवाधिकारवाले आणि महिला संघटनावाले गप्प का आहेत ?

‘आपण जिंकलो’ असे ‘व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस’ ठेवून पाकच्या विजयाचे समर्थन करणार्‍या धर्मांध शिक्षिकेची नोकरीवरून हकालपट्टी

अशांना नोकरीवरून काढून सोडून देऊ नये, तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘१९७१  च्या भारत-पाक युद्धात पाकिस्तानच्या साहाय्यासाठी नौसेना पाठवू इच्छिणार्‍या चीनचा कपटी कावा लक्षात ठेवून अर्थकारणाची पावले उचलल्यासच भारत महासत्ता बनू शकेल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले