महासिद्धगुरु तोडकर महाराज देवस्थान सेवा संस्थान यांच्या वतीने रथोत्सव आणि पालखी सोहळा !

या सोहळ्यासाठी ऐतवडे, चिकुर्डे, कोडोली, पोखले, वारणानगर, पारगाव येथील भाविक उपस्थित होते.

कोडगु (कर्नाटक) येथील एका शाळेतील ३२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

हे सर्व विद्यार्थी ९ वी ते १२ वीच्या वर्गातील आहेत. एका कर्मचार्‍यालाही कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

‘नीट’चा निकाल घोषित करा ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

त्याच वेळी २ विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशालाही सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. 

फ्रान्समध्ये जिहादला प्रोत्साहन देणारी मशीद ६ मासांसाठी बंद

गेली ३ दशके भारतात आतंकवादी कारवाया चालू असतांना अशा प्रकारची कारवाई कधीच झाली नाही, हे लक्षात घ्या !

देहली येथे घरी पूजा करतांना घंटी आणि शंख वाजवल्याने शेजारील धर्मांधांकडून हिंदु कुटुंबाला ठार मारण्याची धमकी !

अल्पसंख्यांकांच्या लोकसंख्येत वाढ झाल्यावर बहुसंख्य हिंदूंच्या संदर्भात जे घडत आले आहे, तेच या घटनेतही झाले, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘दारू, तंबाखू, गुटखा यांप्रमाणे कर भरून अमली पदार्थ सेवन करण्याची अनुमती द्या !’ – काँग्रेसचे खासदार के.टी.एस्. तुलसी यांची मागणी

जे समाजाच्या आणि प्रत्येक नागरिकाच्या हिताचे नाही, ती प्रत्येक गोष्ट बंद करणेच आवश्यक आहे. दारू, तंबाखू, गुटखा यांच्या सेवनावरही बंदी घालणे आवश्यक आहे.

(म्हणे) ‘आगामी काळात भारतीय सैन्य रशियाच्या साहाय्याविना पूर्ण क्षमतेने काम करू शकणार नाही !’ – अमेरिकेतील एका संस्थेच्या अहवालातील मत

भारतीय सैन्याला न्यून लेखणार्‍यांची सरकारने कानउघाडणी केली पाहिजे !

इस्लाम आणि क्रिकेट यांचा कोणताही संबंध नाही ! – असदुद्दीन ओवेसी यांची पाकच्या गृहमंत्र्यांवर टीका

कधी नव्हे, ते ओवैसी यांनी राष्ट्राच्या बाजूने विधान केले, हे आश्‍चर्यजनकच होय !

उत्तरप्रदेशात पाक क्रिकेट संघाचा विजय साजरा करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा होणार नोंद !

अशांना आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षा झाली पाहिजे !

धर्मनगर (त्रिपुरा) येथे धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण

हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण झाल्यावर हिंदू कायदेशीर कारवाईची मागणी करतात, तर अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळावर आक्रमण झाल्यास ते त्वरित कायदा हातात घेऊन प्रत्युत्तर देतात !