
ओस्लो (नॉर्वे) – दक्षिणपूर्व नॉर्वेमधील कोंग्सबर्ग शहरात १३ ऑक्टोबरच्या दिवशी एका व्यक्तीने धनुष्यबाणाद्वारे ५ लोकांची हत्या केली, तर दोघेजण घायाळ झाले. घायाळांमध्ये एका पोलिसाचा समावेश आहे. पोलिसांनी अशी कृती करणार्या ३७ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. तो डेन्मार्कचा असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी त्याचे नाव उघड केलेले नाही. ‘हे आतंकवादी आक्रमण असण्याची शक्यता नाकारता येत नाही’, असे पोलिसांनी म्हटले आहे.
A suspect is under arrest after attacking and killing 5 people with a bow and arrow in the Norwegian town of Kongsberg.https://t.co/GABCt7GhhE
— KSL NewsRadio (@kslnewsradio) October 14, 2021
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर व्यक्त केली चिंता !
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
अमेरिकेत भारतविरोधी खलिस्तान्यांना हात लावणे ठरणार गुन्हा !