कुडाळ येथे श्री दुर्गामाता दौड काढण्यास पोलिसांनी अनुमती नाकारल्याच्या निषेधार्थ ‘शिवप्रेमी सिंधुदुर्ग’ संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र

या देशात कुणाचेही शासन आले, तरी ‘हिंदूंना वेगळा आणि अल्पसंख्यांकांना वेगळा कायदा’, असेच धोरण दिसून येते !

टपाल तिकिटांच्या किंमतीवर राष्ट्रभक्तांची किंमत ठरत नसते ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारे उर्जामंत्री नितीन राऊत यांचा हिंदु जनजागृती समितीकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे तीव्र निषेध !

‘ट्विटर’वर अवमानकारक ट्वीट करून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान !

काँग्रेस राष्ट्रपुरुषांचा अवमान करणार्‍या मंत्र्यांची हाकालपट्टी करील, याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे अशांना जनतेनेच मतदानाच्या वेळी जागा त्यांची दाखवावी !

चीनमध्ये कोरोनाचे केवळ १३ रुग्ण आढळताच शाळा बंद, तर विमानांच्या फेर्‍या रहित !

कोरोनाचे अत्यल्प रुग्ण आढळूनही तात्काळ कठोर उपाययोजना राबवणार्‍या चीनकडून भारत कधी शिकणार ?

हिंदुविरोधी अभिनेत्यांचा एक गट नेहमीच हिंदूंच्या भावना दुखावतो ! –  भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे

केवळ हिंदूंना फुकाचे सल्ले देणार्‍या आणि स्वधर्मियांच्या धर्मांधतेविषयी चकार शब्दही न बोलणार्‍या आमिर खान यांच्यासारख्या धर्मांध कलाकारांचे चित्रपट अन् ते विज्ञापन करत असलेली उत्पादने यांवर बहिष्कार घालून हिंदूंनी त्यांना वठणीवर आणावे !

बांगलादेशमध्ये रोहिंग्या निर्वासितांच्या छावणीवर झालेल्या गोळीबारात ७ जणांचा मृत्यू

बांगलादेशातील निर्वासित रोहिंग्यांच्या छावणीवर अज्ञातांकडून झालेल्या गोळीबारात ७ जणांचा मृत्यू झाला. उखिया येथील कॅम्प क्रमांक १८ च्या ब्लॉक एच्-५२ मधील मदरशावर अज्ञात व्यक्तींनी पहाटे ४ वाजता आक्रमण केले.

वर्ष २०५० मध्ये बांगलादेशात हिंदूच नसतील ! – बांगलादेशी लेखकाच्या पुस्तकात दावा

भारतातील अल्पसंख्यांकांवर कथित अन्याय झाल्यावर आकाश-पाताळ एक करणार्‍या मानवाधिकार संघटना बांगलादेशमधील अल्पसंख्य हिंदूंंचे समूळ उच्चाटन होत असतांना चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

हिंदूंच्या धार्मिक संस्थेमध्ये केवळ हिंदूंना नोकरी देण्याचा नियम असतांना मुसलमान तरुणाकडून नोकरीसाठी मद्रास उच्च न्यायालयात याचिका

किती हिंदू हे मुसलमानांच्या धार्मिक संस्थेमध्ये नोकरीसाठी अर्ज करतात आणि त्यांना नोकरी दिली जाते ? नोकरी दिली जात नाही म्हणून किती हिंदू अशा प्रकारे न्यायालयामध्ये जाऊन दाद मागतात ?

हास्यास्पद ‘साम्यवाद’!

‘साम्यवाद्यांना प्रारब्ध इत्यादी शब्दही ज्ञात नसल्याने ते ‘साम्यवाद’ हा शब्द वापरतात आणि हास्यास्पद ठरतात !’

भरूच (गुजरात) येथे बहुसंख्य हिंदू वास्तव्य करत असलेले संकुल मुसलमानबहुल झाल्याने हिंदूंचे पलायन !

गुजरातमध्ये भाजप सत्तेवर असतांना हिंदूंवर पलायन करण्याची वेळ येणे हिंदूंना अपेक्षित नाही !