केंद्रीय कर्मचार्यांच्या मृत्यूत्तर मिळणार्या भरपाईच्या नियमामध्ये पालट
केंद्र सरकारच्या कर्मचार्याचा सेवेत असतांना मृत्यू झाल्यास मिळणार्या एकमुश्त भरपाईच्या नियमामध्ये पालट करण्यात आला आहे. आता अशा कर्मचार्याचा मृत्यू झाल्यास त्याने नामनिर्देशित केलेल्या सदस्यालाच (‘नॉमिनी’लाच) मृत्यूत्तर लाभ मिळणार आहे.