बांगलादेशमध्ये १२ हिंदूंची हत्या, १७ बेपत्ता, २३ महिलांवर बलात्कार, तर १६० पूजा मंडप अन् मंदिरे यांची जाळपोळ

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी आतापर्यंत हिंदूंवर केलेली आक्रमणे

रंगपूर (बांगलादेश) येथे धर्मांधांकडून हिंदूंच्या ६५ घरांची जाळपोळ

यात २० घरे पूर्णपणे जळून त्यांची राख झाली आहे. या आक्रमणामागे फेसबूकवर एका हिंदु व्यक्तीकडून करण्यात आलेली एक आक्षेपार्ह पोस्ट कारणीभूत असल्याचा दावा केला जात आहे.

बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांविषयी तृणमूल काँग्रेस गप्प ! – भाजपचा आरोप

भट्टाचार्य म्हणाले की, शेजारील देशांतील अल्पसंख्यांक नागरिकांची प्रामाणिकपणे चिंता करणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. आम्ही हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर जिहाद्यांनी  केलेल्या आक्रमणाचा तीव्र निषेध करतो.

दुर्गापूर (बंगाल) येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करून परतणार्‍या भाविकांवर अज्ञातांकडून आक्रमण !

बंगालमधील हिंदूंनी हिंदुद्वेषी ममता(बानो) बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला निवडून दिल्यामुळे त्यांच्यावर संकटांची मालिका चालू झाली आहे. तेथील हिंदूंच्या हे लक्षात येईल, तो सुदिन !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे तुंदूरी रोटीला थुंकी लावणार्‍या धर्मांधाला अटक !

‘अशी विकृती धर्मांधांमध्ये कुठून येते ?’ याचा निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी शोध घेतील का ?

बांगलादेशात पुन्हा हिंदूंवर आक्रमण : ४० जण घायाळ

गेले काही दिवस बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेली आक्रमणे रोखण्यास तेथील सरकार आणि पोलीस अपयशी ठरले आहेत, तर भारत निष्क्रीय राहिला आहे, हीच वस्तूस्थिती आहे !

श्री दुर्गादेवी पूजा मंडपावरील आक्रमणे, हा सुनियोजित कट ! – बांगलादेशचे गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल

सत्तेत असलेल्या बांगलादेशी अवामी लीगचे धर्मांध कार्यकर्ते हिंदूंवर आक्रमण करण्यास नेहमीच पुढे असतात, हे अनेक घटनांत दिसून येते. त्याविषयी कमाल यांना काय म्हणायचे आहे ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी बुद्धीपलीकडील देव नसतो’, असे म्हणणे, हे बालवाडीतील मुलाने ‘वैद्य, अधिवक्ता इत्यादी नसतात’, असे म्हणण्यासारखे आहे !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले      

काबामधील ३६० मूर्ती नष्ट करणारे महंमद पैगंबर यांचेच अनुकरण त्यांचे अनुयायी करत आहेत !

बांगलादेशात धर्मांधांनी केलेल्या श्री दुर्गादेवी पूजेच्या मंडपांवरील आक्रमणांविषयी लेखिका तस्लिमा नसरीन यांचे विधान !

प्रदूषण थांबले नाही, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे, तसेच ऑस्ट्रेलियाचा १० टक्के भूभाग पाण्याखाली जाईल !

जागतिक तापमानवाढीच्या (‘ग्लोबल वॉर्मिंग’च्या) परिणामाविषयी पर्यावरण शास्त्रज्ञांची चेतावणी