राजौरी सेक्टर येथे ६ आतंकवादी ठार
येथील राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलांमध्ये सुरक्षादलांनी ही कारवाई केली. येथे आणखी आतंकवादी लपले असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत चकमक चालू होती.
येथील राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलांमध्ये सुरक्षादलांनी ही कारवाई केली. येथे आणखी आतंकवादी लपले असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत चकमक चालू होती.
हिंदूंनी संघटित होऊन विरोध केल्याचा हा परिणाम आहे !
काही दिवसांपूर्वीच दक्षिण अफगाणिस्तानमधील शिया मुसलमानांच्या एका मशिदीमध्ये नमाजपठणाच्या वेळी आत्मघाती बाँबस्फोटामध्ये ४७ लोकांचा मृत्यू झाला होता. या आक्रमणाचे दायित्व इस्लामिक स्टेटनेच घेतले होते.
प्रशासकीय अधिकारी टाळे तोडून मंदिरात घुसले !
प्रशासकीय अधिकार्यांसमवेत सत्ताधारी माकपचे कार्यकर्तेही असल्याचा भाविकांचा आरोप
बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकार अशा मौलानांवर कधीही कारवाई करणार नाही, हे जाणा ! बंगाल हे दुसरे बांगलादेश झाले असल्याने उद्या तेथेही हिंदू आणि त्यांची मंदिरे यांवर आक्रमणे चालू झाली, तर आश्चर्य वाटू नये !
काँग्रेस पक्ष एक सांगतो आणि त्याचे आमदार वेगळेच सांगतात ! मुसलमानांना आधी धर्म महत्त्वाचा असतो आणि नंतर पक्ष वगैरे, हेच यातून पुन्हा स्पष्ट होते !
ख्रिस्ती अमेरिकेने बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाचा निषेध केला, भारत कधी करणार ? आणि हिंदूंच्या रक्षणासाठी पुढाकार कधी घेणार ? कि गांधीगिरीचेच अनुकरण आताही करणार ?
चीन सर्व सिद्धता करून भारतावर आक्रमण करायची वाट पहाण्याऐवजी भारताने स्वतः आक्रमण करून त्याला योग्य धडा शिकवला पाहिजे ! भारताने आता बचावात्मक रहाण्याची गांधीगिरी सोडली पाहिजे !
देश मोठा की क्रिकेट, हेसुद्धा न कळणारे बीसीसीआय ! आज भारतामुळेच आयसीसीला बहुतांश निधी मिळतो. या आर्थिक निकषाचा देशहितासाठी वापर करणार नाही, तर केव्हा करणार ? दुसरीकडे काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचा विषय जागतिक स्तरावर नेण्यासाठी ही योग्य संधी आहे.
भारताची गांधीगिरी चालूच ! मानवतेच्या दृष्टीने पाठवण्यात येणारे हे साहाय्य गरीब अफगाणी लोकांपर्यंत पोचेल कि तालिबानीच ते खाऊन टाकतील, याची निश्चिती कोण देणार ?