वर्ष २०२० मधील नवरात्रीच्या कालावधीत श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घेतलेला भाववृद्धी सत्संग ऐकतांना कु. प्रतीक्षा हडकर यांना आलेल्या अनुभूती

नवरात्रीतील भाववृद्धी सत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा ९ दिवस सत्संग मिळणार असल्याचे कळल्यावर कृतज्ञता व्यक्त होणे आणि ‘देवीच प्रतिदिन चैतन्य अन् शक्ती देणार’, असे वाटणे

शेषनागासम भासणारी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आसंदी !

परात्पर गुरु डॉ. आठवले बसत असलेली आसंदी पाहून तिच्यात पुष्कळ जिवंतपणा जाणवणे आणि तिला पाहून शेषनागाची आठवण येणे व मागील बाजूने पाहिल्यावर शेषनागाने फणारूपी छत्र धरल्याचे जाणवणे.

चंडियागाच्या वेळी साधिकेला आलेली अनुभूती

‘महर्षींनी नाडीपट्टीद्वारे केलेल्या आज्ञेप्रमाणे सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात झालेल्या चंडियागाच्या वेळी हवन चालू असतांना यज्ञाला उपस्थित असलेल्या सर्व साधकांना ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे स्वाहा ।’ हा मंत्र वैखरीतून म्हणायला सांगितला होता.

माऊलीच्या रूपात वसे ही दुर्गामाई ।

तुम्हा घडविले श्रीविष्णूने । आणि तुम्ही देवरूप झालात ।। १ ।।
साधक आणि गणगोत जरी फार । तरी माऊली होऊनी केला त्यांचा उद्धार ।। २ ।।