पाकिस्तानी सैन्याधिकारी चीनच्या सैन्यामध्ये सहभागी होत आहेत ! – गुप्तचरांची माहिती
भारतासाठी चीन आणि पाक यांची युती धोकादायक आहे. अशी युती होण्यापूर्वीच भारताने पाकचा नायनाट करणे आवश्यक होते.
भारतासाठी चीन आणि पाक यांची युती धोकादायक आहे. अशी युती होण्यापूर्वीच भारताने पाकचा नायनाट करणे आवश्यक होते.
भारतीय नागरिकांना अलगीकरण अनिवार्य करणार्या ब्रिटनला भारताचे ‘जशास तसे’ प्रत्युत्तर !
यात नवीन काहीच नाही ! पाकने यापूर्वी गाढवांची विक्री करून पैसे कमावण्याचा प्रयत्न केलाच होता !
ते लडाखच्या दौर्यावर आहेत. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
चीनमधील विजेच्या संकटामुळे आशियाई देशांमधील व्यापार व्यवस्था कोलमडू शकते, तर व्यापारासाठी चीनवर अवलंबून असणार्या देशांमध्येही याचे परिणाम दिसून येतील.
देशातील औष्णिक विद्युत् प्रकल्पांना कोळशाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. अनेक वीज प्रकल्पांमधील विजेचे उत्पादन बंद झाले आहे, तर आणखी अनेक प्रकल्पांमधील वीज उत्पादन ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही आरोग्य व्यवस्थेची स्थिती पालटू न शकणारे आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते याला उत्तरदायी आहेत. जनतेला आरोग्य व्यवस्थाही नीट पुरवू न शकणारे शासनकर्ते हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !
ख्रिस्ती धर्मप्रसारक भारतभर मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न करत असतांना केंद्र सरकार धर्मांतरविरोधी कायदा करण्यासाठी पावले का उचलत नाही ?
हिंदु मुुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर घडवून आणणार्या धर्मांधांच्या ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांना ‘प्रेमा’चे गोंडस नाव देणारा आणि हिंदूंना ‘सांप्रदायिक’ ठरवणारा पुरो(अधो)गामी चमू हा मुसलमान मुलीशी मैत्री करणार्या हिंदु मुलांना मारहाण होत असतांना गप्प बसतो, हे लक्षात घ्या !
हिंदु संतांवरील तथाकथित आरोपांमुळे अनेक दिवस ‘मीडिया ट्रायल’ चालवणारी प्रसारमाध्यमे ख्रिस्ती पाद्य्रांच्या गुन्हेगारी कृत्यांवर मात्र पांघरूण टाकतात, हे लक्षात घ्या !