कोरोना नियमांचे पालन करून सण साजरे करून आनंद घ्या ! – ‘एम्स’ रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांचे आवाहन
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने डॉ. गुलेरिया यांचा या संदर्भातील एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.
पंजाबच्या सीमेवरील गुरुदासपूर आणि पठाणकोट येथे पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरी
भारताकडे अद्याप ड्रोनविरोधी यंत्रणा नसल्याने पाकचे फावते आहे. भारत अद्यापही संरक्षणाच्या संदर्भात मागास आहे, असे लक्षात येते !
वर्ष २०५० पर्यंत ५०० कोटी लोकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल ! – संयुक्त राष्ट्रांची चेतावणी
पृथ्वीवरील केवळ ०.५ टक्के पाणी वापरण्यायोग्य
(म्हणे) ‘महमूद गझनी हा १० व्या शतकातील प्रसिद्ध मुसलमान योद्धा होता, ज्याने सोमनाथची मूर्ती फोडली !’
तालिबान सरकारमधील ‘हक्कानी नेटवर्क’चा प्रमुख अनस हक्कानी याचे ट्वीट
दक्षिण चीन सागरामध्ये चिनी नौकांच्या घुसखोरीवरून मलेशियाने चिनी राजदूताला भेटीसाठी बोलावले !
भारतापेक्षा लहान देश चीनला थेट आव्हान देत असतात, तर भारताला ते का शक्य नाही ?
काश्मीरमध्ये दीड घंट्यात आतंकवाद्यांकडून दोन हिंदूंसह एका मुसलमानाची हत्या
पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही आणि तेथे हिंदू सुरक्षित राहू शकणार नाहीत, हीच वस्तूस्थिती आहे, हे लक्षात घ्या !
चीनने तैवानवर नियंत्रण मिळवल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील ! – तैवानची चेतावणी
छोटासा तैवानही चीनला थेट चेतावणी देतो, तर अण्वस्त्रसज्ज भारत ‘ब्र’ही काढत नाही, हे लज्जास्पद !
कापशी (जिल्हा कोल्हापूर) येथील ६ वर्षाच्या बालकाची अपहरण करून हत्या !
शाहूवाडी तालुक्यातील कापशी येथील कु. आरव राजेश केसरे या ६ वर्षाच्या बालकाचे अपहरण करून गळा आवळून हत्या केल्याची घटना ५ ऑक्टोबरला पहाटे उघडकीला आली.