आसाममध्ये भाजपला ‘मियां मुसलमानां’ची मते नको आहेत ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा, आसाम

असे अन्य भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना वाटते का ? जर वाटत असेल, तर त्यांनीही तसे वक्तव्य केले पाहिजे, असे हिंदु धर्मप्रेमींना वाटते. मुख्यमंत्र्यांनी त्याही पुढे जाऊन हिंदुहिताचे निर्णय घेण्यासाठी कृतीशील झाले पाहिजे !

पाकमध्ये हिंदु तरुणाची हत्या

पाकमधील असुरक्षित हिंदूंचे रक्षण होण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होणे आवश्यक !

बांगलादेशात नवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर अज्ञातांकडून श्री दुर्गादेवीच्या मूर्तींची तोडफोड !

बांगलादेशात अशा घटना धर्मांधच करणार, हे स्पष्ट आहे. प्रतिवर्षी नवरात्रोत्सवात अशा घटना घडण्यासह एरव्ही वर्षभर कुठे ना कुठे अशा घटना घडत असतात, यातून इस्लामी देशात हिंदूंची स्थिती कशी आहे, हे स्पष्ट होते !

आतंकवाद्यांच्या भीतीमुळे काश्मीरमधील हिंदू पुन्हा पलायन करण्याच्या सिद्धतेत !

भारतातील आतंकवादाची समस्या केवळ हिंदु राष्ट्रातील धर्माचरणी शासनकर्तेच कायमची सोडवू शकतात, हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध व्हा !

मैसुरू येथील वर्ष २०१६ मधील बाँबस्फोटाच्या प्रकरणी अल् कायदाचे तिघे आतंकवादी दोषी

आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारी यंत्रणांनी प्रयत्न केले, तरच आतंकवाद समूळ नष्ट होईल !

बेंगळुरू येथील १६ मशिदींवरील ध्वनीक्षेपकांमुळे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका

न्यायालयामध्ये यासाठी याचिका का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन यांना ध्वनीप्रदूषण होत असल्याचे लक्षात का येत नाही ? कि ते बहिरे आहेत ?

अमेरिका तालिबानशी चर्चा करणार

अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेतल्यानंतर अमेरिका आता तालिबानसमवेत प्रथमच चर्चा करणार आहे. ‘कतारची राजधानी दोहा येथे दोन दिवस ही चर्चा होणार आहे’, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

एटा (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधाकडून मंदिराच्या पुजार्‍याची हत्या !

अन्य राज्यांच्या तुलनेत भाजपचे राज्य असणार्‍या उत्तरप्रदेशमध्ये मंदिरांचे पुजारी, साधू, महंत आदींच्या सातत्याने होणार्‍या हत्या हिंदूंना अपेक्षित नाहीत !

ऑनलाईन वस्तू विक्री करणारे आस्थापन ‘नायका’कडून नवरात्रोत्सवामध्ये गर्भनिरोधकांवर सवलत !

बहुतांश हिंदू हे धर्माभिमानशून्य असल्यामुळे त्यांच्या श्रद्धास्थानांची आणि सणांची अशा प्रकारे अवहेलना होत असतांनाही ते निष्क्रीय रहातात. याविरोधात केंद्रातील आणि सर्व राज्यांतील सरकारांनी स्वतःहून कारवाई करत हिंदूंच्या धार्मिक भावनांचे रक्षण केले पाहिजे.

काश्मीरमध्ये हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांमागील कारण हे अतिक्रमणमुक्त होत असलेली हिंदूंची संपत्ती !

हिंदूंनी पुन्हा काश्मीरमध्ये येऊच नये, असे जिहादी आतंकवाद्यांची इच्छा आहे. यातून त्यांना धर्म आहे, हे स्पष्ट होते !