भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रखडलेल्या कामाच्या निषेधार्थ चालू केलेले सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गवस यांचे उपोषण स्थगित

३० ते ३२ गावे प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून असतांना इमारतीचे काम रखडवणे दुर्दैवीच ! यातून प्रशासनाची ग्रामीण जनतेप्रतीची असंवेदनशीलता लक्षात येते !

कोकण रेल्वेमार्गावर कोकिसरे येथे भुयारी मार्गाच्या कामाला तब्बल १० वर्षांनंतर प्रारंभ होणार

कोकिसरे रेल्वे फाटकाजवळ मान्यता मिळालेल्या भुयारी मार्गासाठीच्या भूमी मोजणीच्या कामाचा शुभारंभ कोकिसरे येथे माजी आमदार जठार यांच्या हस्ते झाला.

‘बालभारती’ची पाठ्यपुस्तकाची योजना देशभरात राबवण्यासाठी शिफारस करणार ! – खासदार विनय सहस्रबुद्धे

‘बालभारती’ची (महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजे ‘बालभारती’) ही योजना देशभरात राबवली जावी म्हणून शिफारस करणार, अशी माहिती संसदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी दिली.

दीपावलीच्या वेळी सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये गोपूजन करण्याचा कर्नाटक सरकारचा आदेश !

कर्नाटकातील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! आता सरकारने सर्व मंदिरांचे सरकारीकरण रहित करून ती भक्तांच्या नियंत्रणात देण्याचाही निर्णय घ्यावा, असे हिंदूंना वाटते !

‘हलाल मुक्त दिवाळी’ अभियानात सहभागी होऊन ‘हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर बहिष्कार घाला ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘धर्मनिरपेक्ष’ भारतात धर्माधारित ‘हलाल अर्थव्यवस्था’ कशासाठी हवी ?

हिजबुल मुजाहिदीनच्या ४ आतंकवाद्यांना सश्रम कारावासाची शिक्षा

आतंकवाद्यांना शिक्षा करून पोसत रहाण्यापेक्षा त्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, असेच देशभक्तांना वाटते !

काश्मीरमधील वैद्यकीय महाविद्यालयांतील दोघा विद्यार्थ्यांवर बेकायदा प्रतिबंधक हालचाली कायद्याच्या अंतर्गत गुन्हे नोंद

पाकने भारत-पाक क्रिकेट सामना जिंकल्यावर विजय साजरा केल्याचे प्रकरण

पाकचे माजी गोलंदाज वकार युनूस यांची क्षमायाचना !

भारतीय क्रिकेटपटू इतकी वर्षे हिंदुद्वेषी मानसिका असलेल्या पाक क्रिकेटपटूंशी खेळत आले आणि पाकप्रेमी भारतीय त्याचे समर्थन करत होते, हे लक्षात घ्या !

गांजा ओढणार्‍या भोंदू बाबांनाही कारागृहात डांबा ! – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

लपून छपून गांजा ओढणार्‍या आणि लाचखोरी करणार्‍या भ्रष्ट, तसेच तत्त्वहीन राजकीय नेत्यांनाही कारागृहात डांबणे आवश्यक आहे, असेही जनतेला वाटते !

त्रिपुरामध्ये जमावाकडून मशीद, घरे आणि दुकाने यांची तोडफोड आणि जाळपोळ

उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील चमटिल्ला भागातील रोवा बाजारात विश्‍व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्या एका मोर्च्याच्या वेळी जमावाकडून एका मशिदीची आणि मुसलमानांच्या ३ घरांची तोडफोड करण्यात आली, तसेच २ दुकाने पेटवून देण्यात आली.