काश्मीरमध्ये पाककडून ड्रोनद्वारे पाठवण्यात आलेला शस्त्रसाठा जप्त !

पाक भारताच्या विरोधात कारवाया करण्यासाठी नवनवीन षड्यंत्र रचतो, तर भारत सातत्याने ते हाणून पाडण्यात धन्यता मानतो. त्यापेक्षा भारताने थेट पाकलाच नष्ट केले, तर आतंकवादाची समस्या मुळासकट नष्ट होईल !

लक्षद्वीपमध्ये धर्मांधांच्या विरोधामुळे ११ वर्षे रखडलेले मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते अनावरण !

मोहनदास गांधींनी आयुष्यभर मुसलमानांचे लांगूलचालन केले; मात्र तरीही मुसलमानांना त्यांचा पुतळा उभारावासा वाटत नाही, हे लक्षात घ्या ! मतपेटीसाठी मुसलमानांचे लांगूलचालन करणार्‍या राजकारण्यांना ही सणसणीत चपराक होय !

दिखाऊपणाची धर्मनिरपेक्षता भारताला नष्ट करू शकते ! – केरळमधील बिशप जोसेफ कल्लारंगट

एका बिशपला जे कळते, ते तथाकथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांना का कळत नाही ?

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथील प्रसिद्ध बरघशिखा भवानी मंदिराची अज्ञातांकडून तोडफोड

काश्मीर अद्यापही हिंदूंसाठी आणि त्यांच्या धार्मिक स्थळांसाठी असुरक्षित आहे, हेच यातून स्पष्ट होते ! आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते काश्मीरमधील हिंदूंचे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे रक्षण करू शकले नाहीत, ही गोष्ट हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य करते !

पाकमध्ये मदरशामध्ये बलात्कार करणार्‍या मौलवीला (इस्लामच्या धार्मिक नेत्याला) जन्मठेपेची शिक्षा

पाकच्या एका न्यायालयाने १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अतीक उर् रहमान नावाच्या मौलवीला (इस्लामच्या धार्मिक नेत्याला) जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच त्याला २ लाख रुपयांचा दंडही करण्यात आला आहे.

हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी जलसमाधी घेण्याची घोषणा करणारे महंत परमहंस दास यांची माघार

वर्ष २०२३ मध्ये भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच असल्याने अशा उपोषणाची आवश्यकता भासणार नाही; मात्र हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी अशा संत-महंतांनी देशभरात जागृती करून हिंदूंना संघटित केले पाहिजे !

‘नथुराम गोडसे झिंदाबाद’ म्हणणार्‍यांची जाहीरपणे लाज काढली पाहिजे ! – भाजपचे खासदार वरुण गांधी

‘देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने कुणी काहीही म्हणू शकतो’, असे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी हे हिंदूंच्या देवतांचा अथवा श्रद्धास्थानांचा कुणी अवमान केला, तर लगेच म्हणतात, तर मग नथुराम गोडसे यांच्याविषयी कुणी काही बोलत असेल, तर कुणाला वाईट वाटण्याची आवश्यकता नाही !

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे व्यापार्‍याचे अपहरण करून मारहाण केल्याच्या प्रकरणी अतिरिक्त पोलीस निरीक्षक निलंबित

अशा पोलिसांना निलंबित नाही, तर तात्काळ अटक करून त्यांची सर्व संपत्तीही जप्त केली पाहिजे. त्यांच्यावरील खटला जलद गती न्यायालयात चालवून अशांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बहुतेक वर्तमानपत्रे केवळ बातम्या देण्यापेक्षा अधिक काय करतात ? याउलट ‘सनातन प्रभात’ राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले           

व्हिडिओ गेम्स खेळणे आणि सामाजिक संकेतस्थळांमध्ये मग्न रहाणे, यांमुळे व्यक्तीवर होतो नकारात्मक परिणाम ! – शॉन क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा

शोधनिबंधाला ‘सर्वोत्कृष्ट सादरीकरणा’चा पुरस्कार !