जम्मू-काश्मीर आणि कर्नाटक येथील इस्लामिक स्टेटच्या १८ ठिकाणांवर एन्.आय.ए.चे छापे

यांत इस्लामिक स्टेटच्या ‘व्हॉईस ऑफ हिंद’ या ऑनलाईन नियतकालिकाचा जुफरी जवाहर दामुडी याला अटक करण्यात आली.

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने नागरिकांसाठी आवश्यक असलेली माहिती संकेतस्थळावर प्रसिद्धच केली नाही !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्या पत्रव्यवहारानंतरही संकेतस्थळावर माहिती देण्याविषयी प्रशासन उदासीन !

आमचे सरकार कमकुवत करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये ! – तालिबानची अमेरिकाला अप्रत्यक्ष चेतावणी

फुटकळ तालिबानी बलाढ्य अमेरिकाला चेतावणी देतात आणि अमेरिका गप्प बसते, हे पहाता भारत अन् भारतीय सैन्य यांचे शौर्य आणि महत्त्व अधिक अधोरेखित होते !

अपघातात मृत्य झालेल्याचा भ्रमणभाष चोरून त्याचा वापर करणारा पोलीस उपनिरीक्षक निलंबित

अशा भुरट्या चोर्‍या करणार्‍या पोलिसांना निलंबित नाही, तर नोकरीतून बडतर्फ करून कारागृहात डांबले पाहिजे ! तसेच या अधिकार्‍याने अशा प्रकारचे किती गुन्हे केले असतील, याचाही शोध घेतला पाहिजे !

भरतपूर (राजस्थान) येथे धर्मांध गोतस्करांच्या गोळीबारात २ पोलीस घायाळ

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे धर्मांध गोतस्करांचे पोलिसांवर गोळीबार करण्याचे धाडस होते, हे लक्षात घ्या !

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयातील विद्यार्थ्यांना वैदिक काळातील कायद्यांचे शिक्षण मिळणार !

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम ! वास्तविक असा अभ्यासक्रम भारतातील प्रत्येक विश्‍वविद्यालयांनी घेणे आवश्यक !

ब्रिटनमध्ये गेल्या १० वर्षांत २० टक्के लोकांकडून मांसाहार ग्रहण करण्याच्या प्रमाणात घट

शाकाहाराचे महत्त्व हळूहळू का होईना पाश्‍चात्त्यांना कळू लागले आहे, हेही नसे थोडके !

(म्हणे) ‘तैवान चीनचाच भूभाग असल्याने या प्रकरणी कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही !’ – चीनची चेतावणी

चीन अशा प्रकारची दादागिरी करणार असेल, तर सर्व जगाने आणि संयुक्त राष्ट्रांनी चीनवर बहिष्कार घातला पाहिजे !

काश्‍मीरमधील हिंदूंच्‍या निर्घृण हत्‍येच्‍या निषेधार्थ बजरंग दल आणि विश्‍व हिंदू परिषद यांच्‍या वतीने मुंबईमध्‍ये १६ ठिकाणी आंदोलने !

आतंकवाद्यांकडून काश्‍मीरमध्‍ये हिंदूंच्‍या चालू असलेल्‍या निर्घृण हत्‍यांच्‍या निषेधार्थ ९ ऑक्‍टोबर या दिवशी मुंबई येथे बजरंग दल आणि विश्‍व हिंदू परिषद यांच्‍या वतीने घाटकोपर, दादर आदी विविध १६ ठिकाणी आंदोलन करून याचा निषेध करण्‍यात आला.