देशात आत्महत्या करणार्यांच्या संख्येत १० टक्क्यांची वाढ !
जनतेला धर्मशिक्षण देऊन त्यांना जीवन जगण्याचा उद्देश सांगितला न गेल्याने आणि समाजाला आनंदी जीवन जगण्यासाठी पूरक परिस्थिती निर्माण न केल्यामुळे होणार्या या आत्महत्यांना आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत, हे लक्षात घ्या !