(म्हणे) ‘हे लोक म. गांधी यांच्याऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना राष्ट्रपिता बनवतील !’ – असदुद्दीन ओवैसी यांची टीका

मुळात गांधी यांना ‘राष्ट्रपिता’ अशी दिलेली पदवीच चुकीची आहे. गांधी यांना अशा प्रकारची ओळख देण्याचे काम काँग्रेसींनी स्वार्थासाठी केले आहे. खर्‍या देशभक्तांना ते कदापि मान्य नाही.

मध्यप्रदेशात शाळेमध्ये ‘भारत माता की जय’ न बोलण्याविषयी विचारणा करणार्‍या हिंदु विद्यार्थ्यांना धर्मांध विद्यार्थ्यांकडून शाळेच्या बाहेर मारहाण

मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारे हिंदूंना मारहाण करण्याचे धर्मांधांचे धाडस होतेच कसे ? असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !

ढाका (बांगलादेश) येथे श्री दुर्गादेवी मंदिरात देवीची पूजा करण्यास धर्मांधांचा विरोध !

मुसलमानबहुल बांगलादेशामध्ये हिंदूंच्या धार्मिक सणांच्या या स्थितीविषयी मानवाधिकार संघटना का बोलत नाहीत ?

मणीपूरमध्ये आतंकवाद्यांच्या गोळीबारात ५ जणांचा मृत्यू

आतंकवाद्यांना पकडण्यासाठी राज्य पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दल यांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम चालू केली असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक ल्युसेह किप्गेन यांनी दिली आहे.

‘शायअवे डॉट कॉम’कडून ‘नवरात्री ब्रा’ची ऑनलाईन विक्री !

हिंदू आणि त्यांचे सर्वपक्षीय शासनकर्ते निष्क्रीय अन् धर्माभिमानशून्य असल्याने आस्थापनांकडून हिंदूंच्या धार्मिक सणांच्या वेळी अशी कृती करून त्यांचा अवमान करण्यात येत आहे, हे हिंदूंना लज्जास्पद !

ख्रिस्ती मिशनरी पंजाबच्या सीमेवरील भागात दलित शिखांचे बलपूर्वक धर्मांतर करत आहेत ! – शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटी

ईशान्य भारताला ख्रिस्तीबहुल केल्यानंतर आता पश्‍चिम भारताला ख्रिस्तीबहुल करण्याचा ख्रिस्ती मिशनरींचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी राज्यातील काँग्रेस सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार यांनी प्रयत्न केला पाहिजे !

शाळेमधील महिला कर्मचार्‍यांमुळे पुरुषांना डोकेदुखी थांबवण्यासाठी गोळी घ्यावी लागते ! – राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंदसिंह डोटासरा

राजस्थानमध्ये काँग्रेसचे राज्य आहे आणि काँग्रेसच्या अध्यक्षा एक महिला आहेत, तर प्रियांका वाड्रा या सरचिटणीस आहेत. त्यांना हे विधान मान्य आहे का ? ‘या दोघींमुळे काँग्रेसमधील पुरुषांना डोकेदुखी झाली आहे का ?’, असे कुणी विचारल्यास आश्‍चर्य वाटू नये !

काबुल (अफगाणिस्तान) येथील मंदिरात नवरात्रोत्सवाचे आयोजन

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार आल्यापासून तेथील लोकांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध आले असतांना काबुलमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंकडून नवरात्रोत्सव साजरा केला जात असल्याची एक चांगली बातमी आहे.

इंदूर (मध्यप्रदेश) येथील गरबा कार्यक्रमात उपस्थित रहाणार्‍या ४ मुसलमान तरुणांना अटक आणि सुटका

हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांत मूर्तीपूजा नाकारणार्‍यांना उपस्थित रहाण्याचा काय अधिकार ? जर त्यांना हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांत सहभागी व्हायचे असेल, तर केवळ पुरुषच का ? मुसलमान तरुणी का नाही उपस्थित रहात ? असे प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतात !

सावरकरांनी म. गांधी यांच्या सांगण्यावरून दयेची याचिका प्रविष्ट केली होती ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

अंदमान येथील कारागृहात असतांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म. गांधी यांच्या सांगण्यावरूनच ब्रिटीश सरकारकडे दयेची याचिका प्रविष्ट केली होती, असे विधान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे केले.