काश्मीरमध्ये भाजप, संघ आणि काश्मिरी हिंदू यांना लक्ष्य करण्याचे आय.एस्.आय.चे षड्यंत्र !

यातून पुन्हा स्पष्ट होते की, काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करणे आवश्यक आहे !

पुँछमध्ये २ सैनिक हुतात्मा

भारताचे सैनिक आणखी किती दिवस असे हुतात्मा होत रहाणार आहेत ? काश्मीरमधील आतंकवाद मुळासह नष्ट करण्यासाठी कधी प्रयत्न होणार ?

‘जागतिक भूक निर्देशांका’त भारत १०१ व्या स्थानी

भारत ‘जागतिक भूक निर्देशांक (ग्लोबल हंगर इंडेक्स) २०२१’ मध्ये ११६  देशांपैकी १०१ व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी भारत ९४ व्या क्रमांकावर होता, म्हणजे एका वर्षांत तो ७ स्थानांनी घसरला आहे. आता तो पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ यांच्याही मागे आहे.

‘फेसबूक’ला जिहादी आतंकवादी संघटना नव्हे, तर ‘सनातन संस्था’ वाटते धोकादायक !

धोकादायक म्हणून कुणाला म्हणावे, हा मूलभूत सिद्धांतच फेसबूकला ठाऊक नाही इतके फेसबूक बाळबोध नाही, तर हिंदूंच्या धार्मिक संस्थांची जाणीवपूर्वक अपकीर्ती करणे आणि तिच्या कार्याला रोखण्यासाठी फेसबूक असा प्रयत्न करत आहे, हे लक्षात घ्या !

कर्नाटकातील भाजप सरकार ख्रिस्ती धर्मप्रचारकांचे सर्वेक्षण करणार !

एका राज्याला जर हे शक्य आहे, तर केंद्र सरकारने देशामध्ये अशा प्रकारचे सर्वेक्षण करून हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्त्यांना चाप लावण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असेच हिंदूंना वाटते !

देहली येथील सीमेवरील शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी एका तरुणाची अमानुष हत्या !

कुराण, श्री गुरु ग्रंथ साहिब आदींचा अवमान झाल्यावर थेट कायदा हातात घेतला जातो, तर हिंदूंच्या धर्मग्रंथांचा, देवतांचा अवमान होऊनही सारे कसे शांत असते ! हिंदूंनी वैध मार्गाने जरी विरोध करण्याचा प्रयत्न केला, तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हा विरोध दाबला जातो !

हिंदूंनो, आतंकवाद्यांचा प्रतिकार करण्याची सिद्धता करा !

लक्षात ठेवा, शस्त्रपूजनाद्वारे उपकरणांमध्ये शक्तीची प्रतिष्ठापना होते. अपराजितादेवीचे पूजन म्हणजे पराजय टाळणे आणि विजयप्राप्ती यांसाठी केलेली शक्तीची आराधना होय. सीमोल्लंघन म्हणजे प्रत्यक्ष विजयासाठी शत्रूच्या सीमेत प्रवेश करणे होय. विजयादशमीच्या कर्मकांडांचा हा अर्थ जाणून काळानुसार प्रत्येक कृती करा !