प्रथम तुम्ही दिलेली आश्‍वासने पूर्ण करा ! – संयुक्त राष्ट्रांनी तालिबान सरकारला सुनावले

तालिबानी सरकारच्या शिष्टमंडळाने प्रथमच अमेरिकेच्या सरकारशी प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतर त्यावर गुटेरस यांनी संयुक्त राष्ट्रांची भूमिका मांडली आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठातील विद्यार्थ्यांना आता ‘एम्.ए. (वेदिक)’ पदवी प्राप्त करण्याची संधी !

इंदिरा गांधी मुक्त विद्यापिठाचे स्तुत्य कार्य ! भारताच्या वैभवशाली संस्कृतीमध्ये वेदांना अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे वेद शिकवण्याचा निर्णय भारतातील प्रत्येक विद्यापिठाने घेणे आवश्यक !

श्री दुर्गादेवीला ‘वेश्या’ म्हणणार्‍या भीम आर्मीच्या नेत्याला अटक

अशांना आजन्म कारागृहात टाकण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा करणे आवश्यक आहे !

रेल्वेला प्रतिवर्षी प्रवाशांनी थुंकून घाण केलेले डबे आणि परिसर स्वच्छ करण्यासाठी येतो १ सहस्र २०० कोटी रुपयांचा खर्च !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा हा परिणाम आहे ! हे भारतियांना लज्जास्पदच होय !

हरियाणामध्ये सरकारी कर्मचार्‍यांना रा.स्व. संघाच्या कार्यक्रमात सहभागी होता येणार !

हरियाणातील भाजपप्रणीत सरकारने  इतिहासात झालेल्या चुका पालटण्याचे साहस दाखवले ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

राज्यांनी त्यांच्याकडे असलेल्या उपलब्ध असलेल्या अतिरिक्त विजेची माहिती द्यावी ! – केंद्र सरकारची सूचना

वीजनिर्मितीसाठीच्या कोळशाच्या पुरवठ्याचे संकट  

भारतात २ ते १८ वयोगटांतील मुलांसाठीच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीला केंद्र सरकारची मान्यता

केंद्रशासनाने कोरोनावरील लहान मुलांच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसीला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता २ ते १८ वर्ष वयोगटांतील मुलांना कोरोनाची लस मिळणार आहे.

पंजाबमध्ये श्री चिंतपूर्णी देवीविषयी आक्षेपार्ह लिखाण करणार्‍या शीख संपादकांना अटक करण्यास पोलिसांची टाळाटाळ !

पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने त्यांच्या लेखी हिंदूंच्या धार्मिक भावनांना शून्य किंमत असल्याने संपादकांवर कारवाई होत नाही. याउलट अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा अवमान झाला असता, तर कुणी तक्रार न करताच कारवाई करण्यात आली असती, हे लक्षात घ्या !

रतलाम (मध्यप्रदेश) येथे श्री दुर्गापूजेच्या मंडपांमध्ये विहिंपकडून अन्य धर्मियांना प्रवेशबंदी !

विश्‍व हिंदु परिषदेने येथील श्री दुर्गापूजेच्या मंडपांमध्ये, तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांमध्ये अन्य धर्मियांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. याविषयीची भित्तीपत्रके संपूर्ण शहरात लावण्यात आली आहेत.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांसारखे देश अल्पसंख्यांकांसाठी सुरक्षित नाहीत ! – तस्लिमा नसरिन, बांगलादेशी लेखिका

अफगाणिस्तानात सुन्नी मुसलमानांनी शिया मुसलमानांना मशिदीमध्ये नमाजपठण करतांना ठार मारले. तालिबानने हजारा (मुसलमानांमधील एक समाज) समाजातील लोकांनाही ठार मारले.