बांगलादेशात हिंदूंवरील जिहादी आक्रमणांच्या विरोधात बांगलादेश, तसेच भारतातील १५ राज्यांत आंदोलन !

हिंदु जनजागृती समितीसह ३७ हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा सहभाग
१३७ ठिकाणी सरकारला निवेदने !

उत्तराखंड येथील श्री सरस्वती ज्ञान-विज्ञान मंदिराचा २१ ऑक्टोबरला उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा

श्री सरस्वती मंदिर, माणा येथे २१ ते २७ ऑक्टोबर २०२१ या काळात श्रीमद्भागवत कथा, प्रवचन, भजन-कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

ऊसाला पहिली उचल ३ सहस्र ३०० रुपये द्यावी ! – राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

उर्वरित रक्कम जानेवारीपर्यंत न दिल्यास साखर कारखान्यांचा चालू हंगाम बंद करण्याची चेतावणी ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’चे माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांची फसवणूक करणार्‍या ‘मॉर्डन गुरुकुल ॲकॅडमी’च्या विरोधात युवा सेनेच्या पुढाकाराने तक्रार !

विद्यार्थ्यांना ‘शासनमान्य प्रमाणपत्र देतो’ असे सांगून स्वत:जवळील बनावट प्रमाणपत्र दिले

युवासेनेच्या वतीने कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने सप्तशृंगीगडावर पायी जाणार्‍या भाविकांना पाण्याच्या बाटल्या आणि केळी यांचे वाटप ! 

युवासेना कार्यकारिणी सदस्या आणि मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्या सौ. शीतलताई देवरूखकर-शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम करण्यात आला

मंगळुरू येथील देवस्थानात अज्ञातांकडून देवतांच्या मूर्तींची तोडफोड आणि चोरी

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांवर अशी आक्रमणे होणे अपेक्षित नाही. सर्व मंदिरांना सरकारने सुरक्षा द्यावी, असेच हिंदूंना वाटते !

श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरात कोजागरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी !

५ दिवसांची मंचकी निद्रा संपल्याने देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना !

केंद्र सरकारने बांगलादेश सरकारवर दबाव वाढवावा ! – विश्‍व हिंदु परिषद

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांचे प्रकरण
पाकिस्तानला शत्रू राष्ट्र घोषित करावे ! – विहिंपची मागणी

बांगलादेशमध्ये हिंदूवरील आक्रमणांच्या प्रकरणी ४५० जण अटकेत !

यांना कठोर शिक्षा होण्यासाठी पंतप्रधान शेख हसिना यांनी तात्काळ प्रयत्न केले पाहिजेत, तरच या कारवाईला काही अर्थ उरतो ! तसेच ज्या हिंदूंची हानी झाली आहे, त्यांना हानीभरपाई दिली पाहिजे !

जबलपूर (मध्यप्रदेश) येथे महंमद पैगंबर यांचा जन्मदिन साजरा करतांना धर्मांधांकडून पोलिसांवर आक्रमण

पोलिसांवर दगडफेक
पोलिसांकडून लाठीमार, तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या