‘संजीवनी’ साखर कारखान्याच्या ४ लक्ष चौरस मीटर भूमीचे ‘फॉरेन्सिक’ (न्यायवैद्यकीय) विद्यापीठ आणि कायदा विद्यापीठ यांसाठी हस्तांतरण ! – प्रसाद गावकर, आमदार
विधानसभेतील आश्वासनाला सरकारने हरताळ फासल्याचा गावकर यांचा आरोप
विधानसभेतील आश्वासनाला सरकारने हरताळ फासल्याचा गावकर यांचा आरोप
दिवसा पथदीप चालू असल्यास किंवा विजेचे ‘स्वीच बॉक्स’ खुले राहिल्यास ‘१९१२’ या २४ घंटे आणि ३६५ दिवस चालू रहाणार असलेल्या विनामूल्य ‘हेल्पलाईन’ क्रमांक ‘१९१२’ वर संपर्क साधण्याचे आवाहन वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी केले आहे.
‘अनुसूचित जाती आणि जमाती फोरम’च्या अहवालातील निरीक्षण
नोएडा भागात रहाणार्या मोनिका अगरवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली असून यामध्ये आंदोलन करणार्या शेतकर्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत असल्याची तक्रार त्यांनी केली आली आहे.
हसीना यांच्या हिंदुद्वेषी राजवटीत हिंदूंचे रक्षण होणे अशक्यच आहे. हे पहाता आता भारताने पुढाकार घेऊन कठोर पाऊल उचलणे आवश्यक ठरले आहे !
यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भारताने इतिहास रचला असून हा भारतीय विज्ञान, उद्योग आणि भारतियांच्या सामूहिक भावना यांचा विजय आहे’, असे म्हटले आहे.
भगवा ध्वज काढून पंचशील ध्वज फडकावला !
मंदिराची हानीभरपाई करण्याचे उपजिल्हाधिकार्यांचे लेखी आश्वासन
गेल्या ४ दशकांत याकडे लक्ष न देणार्या भारतातील सर्वपक्षीय शासनकर्त्यांना हे लज्जास्पद ! आता तरी सरकार बांगलादेशातील हिंदूंसाठी काही करणार का ? असा प्रश्न हिंदूंच्या मनात निर्माण होतो !
हिंदूंवर आक्रमण करण्यासाठीच अशा प्रकारचे कट धर्मांधांकडून रचले जात आहेत, हे लक्षात घेऊन हिंदूंना आता अधिक सतर्क रहाण्याची आणि त्यांच्यावर होणारी आक्रमणे परतवून लावण्याची आवश्यकता आहे !
‘नोकरीत थोडासा पगार मिळावा; म्हणून ७ – ८ घंटे नोकरी करावी लागते, तर सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्व सामर्थ्यवान ईश्वराच्या प्राप्तीसाठी आयुष्य द्यायला नको का ?’