मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील फरार आरोपीने निवडणूक लढवली, ती जिंकली आणि गावचा सरपंचही बनला !
पोलिसांना मात्र पत्ताच नाही !
यास उत्तरदायी असलेल्या पोलिसांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !
पोलिसांना मात्र पत्ताच नाही !
यास उत्तरदायी असलेल्या पोलिसांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !
कोरोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता गृहीत धरून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या असल्या, तरी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी
सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या इंदूर येथील भक्तवात्सल्य आश्रमामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे
जयंत पाटील यांची सत्ता असतांना तत्कालीन सत्ताधार्यांनी विविध मालमत्ता नाममात्र भाड्याने देण्याचा ठराव केला होता.
धर्मांध ख्रिस्त्यांकडून विरोध !
ख्रिस्त्यांनी नाजेरथ यांना चर्चमध्ये जाण्यापासून रोखले !
हवामान खात्याने पुढील ४८ घंटे अतीवृष्टीची चेतावणी दिली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आला आहे.
दिवसाढवळ्या आणि तेही हिंदूंच्या भागात येऊन हिंदूंचे धर्मांतर करण्याऱ्या ख्रिस्त्यांकडून विरोध करणाऱ्या हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या धर्मांध ख्रिस्त्यांची राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाळेपुळे खणून काढून सर्वांना कारागृहात डांबले पाहिजे.
माजी सरन्यायाधीश य.वि. चंद्रचूड यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त झालेल्या चर्चासत्रात ‘विद्यार्थी-भारतीय घटनेचे बिनीचे शिलेदार’ या विषयावर ते बोलत होते.
भारतात अवैधरित्या राहून लूटमार करेपर्यंत याची माहिती अन्वेषण यंत्रणांना मिळत नाही, यावरून त्या झोपलेल्या आहेत, असेच समजायचे का ? अशी घटना देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत गंभीर असून केंद्रशासनाने याकडे लक्ष द्यायला हवे !
निर्बंध असतांनाही अनेक वेळा होणार्या राजकीय कार्यक्रमातील गर्दीकडे कानाडोळा केला जातो; मात्र कलाकारांनी कार्यक्रम सादर करायचे नाहीत, अशी दुटप्पी भूमिका असल्याने कलाकारांना नियमांचा जाच का ?