पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी रवींद्र बिनवाडे यांची निवड

बिनवाडे हे मूळचे बीडचे असून, ते वर्ष २०१२ च्या तुकडीचे प्रशासकीय अधिकारी आहेत.

‘झोटिंग समिती’चा गहाळ झालेला अहवाल सामान्य प्रशासन विभागात सापडला !

असा अहवाल गहाळ कसा होतो ? त्यास उत्तरदायी असणार्‍यांना शिक्षा करा !

जम्मू-काश्मीरमध्ये पाकच्या ड्रोनची पुन्हा घुसखोरी !

सैनिकांनी केलेल्या गोळीबारानंतर ड्रोन गेले माघारी !
भारतात शांतता नांदण्यासाठी पाकला नष्ट करणेच भारताच्या हिताचे आहे !

नक्षलवाद्यांना शस्त्रांसह साहित्य पुरवठा केल्याप्रकरणी १३ जणांना अटक !

नक्षलवाद्यांना साहाय्य करणार्‍यांना आजन्म कारावासाची शिक्षा होईल, अशी कठोर कारवाई करायला हवी !

प्रसिद्ध शिल्पकार विजय गुजर यांनी उभारले हनुमानाची २५ फुटी सुंदर मूर्ती ! 

मिरजेच्या वैभवात या मूर्तीमुळे भर पडली असून लवकरच या मूर्तीचे अनावरण होणार आहे. हनुमानाची ही भव्य मूर्ती अत्यंत सात्त्विक असून पंढरपूर महामार्गावरून जाणार्‍या प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

हिंदूंवर अत्याचार करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतानचे उदत्तीकरण हिंदु समाज सहन करणार नाही ! – हिंदु जनजागृती समिती

उद्यानाला क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव न देण्याची हिंदुत्वनिष्ठ संघटनांची महापौरांकडे मागणी !

द्वारका (गुजरात) येथील द्वारकाधीश मंदिरावर वीज कोसळली; मात्र मंदिराची हानी नाही !

द्वारकाधिशाने आम्हाला मोठ्या संकटातून वाचवले ! – स्थानिक नागरिक

साप्ताहिक विवेक प्रकाशित ‘संघमंत्राचे उद्गाते डॉ. हेडगेवार’ या विशेषांकाचे प्रकाशन !’

या प्रसंगी श्री. विलासराव चौथाई, श्री. संतोष भावे, श्री. सुनील कुलकर्णी, श्री. नितीन देशमाने, श्री. राजाभाऊ शिंदे, श्री. आनंद देशपांडे, श्री. सुहास कुलकर्णी, श्री. प्राजीत नेगांधी उपस्थित होते.

शिवकालीन राजमार्ग खुला होण्यासाठी खासदार आणि आमदार यांना निवेदने

निवेदनामध्ये म्हटले आहे, सध्या कास पठार ते माचूतर हा शिवकालीन राजमार्ग बंद आहे. तो पूर्वी जसा चालू होता, तसाच चालू ठेवावा. डोंगरमाथ्यावरील लोकांसाठी ते सोयीचे होईल.

आता राज्यात एक ते तीन गुंठ्यांच्या खरेदीपत्रांची नोंदणी होणार !

सर्व्हे क्रमांकामधील एक, दोन किंवा तीन गुंठे विकत घेतले जाणार असल्यास त्या सर्व्हे क्रमांकाचे रेखांकन करून एक, दोन, तीन गुंठ्यांचे तुकडे पाडून जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची संमती घेतल्यास संबंधित व्यवहारांची नोंदणी होऊ शकणार आहे