कोरोनाच्या काळात अनेक लोकांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमवावा लागला !  

केंद्रशासनाने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचे मृत्यू झाले नसल्याची माहिती संसदेमध्ये दिली असतांना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा एक जुना व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची केंद्र सरकारची माहिती : विरोधकांची टीका !

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्ण दगावल्याची अनेक प्रकरणे प्रसारमाध्यमे आणि अन्य स्रोत यांद्वारे पुढे आली. त्यामुळे जनतेसाठी हा संवेदनशील विषय आहे.

तालिबान्यांनी प्रथम दानिश सिद्दीकी यांना गोळी मारली आणि नंतर ते भारतीय असल्याच्या रागातून त्याचे डोके गाडीखाली चिरडले ! – अफगाणी कमांडरने दिली माहिती

तालिबानीही मुसलमान आणि भारतीय वृत्तछायाचित्रकारही मुसलमान असतांना तालिबान्यांनी केवळ तो भारतीय असल्याच्या रागातून त्याची हत्या केली, हे भारतातील मुसलमान लक्षात घेतील का ?

‘माहिती अधिकार’साठी नगर येथील ‘सावकारग्रस्त शेतकरी समिती’च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण !

माहिती देणे हे दायित्व असतांना ते न निभावणार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे.

पहा Videos : चीनमध्ये गेल्या १ सहस्र वर्षांत सर्वाधिक पाऊस : लक्षावधी लोक बेघर !

अनैसर्गिक कृती करून इतर देशांना त्रास देणार्‍या चीनला आता निसर्गच धडा शिकवत आहे’

दळणवळण बंदी न उठवल्यास रस्त्यावर उतरून सविनय लॉकडाऊन भंग आंदोलन ! – नितीन शिंदे, माजी आमदार

शासनाने दळणवळण बंदी न उठवल्यास रस्त्यावर उतरून सविनय लॉकडाऊन भंग आंदोलन करण्यात येईल

सातारा जिल्हा आरोग्य अधिकारीपदी आधुनिक वैद्य राधाकिशन पवार यांची नियुक्ती !

सातारा जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी आधुनिक वैद्य अनिरुद्ध आठल्ये यांचे रत्नागिरी येथे स्थानांतर झाले आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षीही गुरुपौर्णिमा महोत्सव साध्या पद्धतीनेच होणार ! – साईबाबा संस्थानची माहिती

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे साई संस्थानच्या वतीने ५ एप्रिल २०२१ पासून साई मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.

बकरी ईदच्या दिवशी होणारी जनावरांची हत्या बंद करण्याची बंगालमधील मुसलमानाची मागणी

आता तरी मुसलमान समाज त्याच्या समाजबांधवाची मागणी मान्य करील का ? अशांच्या मागे सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उभे रहाणे आवश्यक !

सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न हाणून पाडा ! – महाराष्ट्र स्टेट बँक एमप्लॉईज फेडरेशनचे आवाहन

हेतुपुरस्सर कर्ज बुडवणार्‍यांवर फौजदारी गुन्हा नोंद करून कर्ज थकविणार्‍यांना निवडणुकीस उभे रहाण्यास प्रतिबंध करावा