अफगाणिस्तानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयावरील गोळीबारात सुरक्षारक्षक ठार
अफगाण सैन्यासमवेत चालू असलेल्या चकमकीच्या वेळी सुरक्षारक्षकाला गोळी लागली असू शकते.
अफगाण सैन्यासमवेत चालू असलेल्या चकमकीच्या वेळी सुरक्षारक्षकाला गोळी लागली असू शकते.
मेघालयातील भाजप शासनातील पशूसंवर्धन मंत्री सानबोर शुलाई यांचे गोविरोधी विधान !
इस्रायलच्या तेलवाहू जहाजावर ड्रोनद्वारे आक्रमणlत दोघेजण ब्रिटन आणि रोमानिया येथील रहिवासी ठार झाले.
राज्यातील मंदिरांवर आक्रमणे करण्याचे षड्यंत्र रचल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने राज्यातील १४ ठिकाणी धाडी घातल्या आहेत. गेल्या आठवड्यात पोलिसांनी दोघा आतंकवाद्यांना स्फोटकांसह अटक केली होती.
सोलापूर येथे कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे.
हिंदी चित्रपटामध्ये भूमिका देतो, असे सांगून तरुणीचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नात असलेला ‘कास्टींग’ दिग्दर्शक आणि त्याचे सहकारी अशा चौघांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांनी चोप दिला.
विशेष गोरक्षण कृती दलाची स्थापना करणे हा चांगला निर्णय आहे; मात्र दलाकडून प्रामाणिकपणे कार्यही झाले पाहिजे, याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे, असेच हिंदूंना वाटते !
भारतीय तरुण माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रांत सर्वाधिक पुढे असतांना भारतावर एवढ्या मोठ्या संख्येने होणारी सायबर आक्रमणे रोखता न येणे लज्जास्पद !
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील इयत्ता १० वी आणि १२ वी यांच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून परीक्षा शुल्क घेण्यात आले. ‘कोरोनामुळे या परीक्षा रहित करण्यात आल्याने हे शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे.
भारतातील एका नियतकालिकाने विरोधात वृत्त छापलेे; म्हणून चीन त्यावर थेट बंदी घालतो, याउलट चीनकडून अनेकदा भारतविरोधी कारवाया होऊनही त्याच्या उत्पादनांवर भारतात मात्र बंदी घातली जात नाही.