कोरोना बाधितांवर अँटीबॉडी कॉकटेल उपचारपद्धती प्रभावी !

डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालय आणि संशोधन केंद्राचा दावा !

म्यानमारमध्ये सैन्याचा विरोध करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांवर अत्याचार

म्यानमारमध्ये सैन्याची ही दडपशाही पहाता तेथे मानवाधिकार अस्तित्वात नाही, हे स्पष्ट होते ! याविषयी जगातील मानवाधिकार संघटना गप्प का आहेत ?

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील महिलेकडून पती अश्रफ महिलांचे धर्मांतर करत असल्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद !

देशात केंद्र सरकारने धर्मांतरविरोधी कायदा लागू केल्यावरच याला आळा बसेल !

इस्लामी देशांच्या संघटनेकडून काश्मीरमध्ये शिष्टमंडळ पाठवण्याचा भारताला प्रस्ताव !

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. येथे अन्य कोणत्याही देशांच्या संघटनेने नाक खुपसू नये, असे भारताने या संघटनेला परखडपणे सांगायला हवे.

केंद्रीय राज्यमंत्री आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ शोभा करंदलाजे यांनी सर्व ट्वीट्स केल्या ‘डिलीट’ !

करंदलाजे यांनी आता कृतीतून त्यांची हिंदुत्वाप्रतीची निष्ठा प्रकट करावी, अशी हिंदूंची अपेक्षा !

काश्मीरमध्ये गेल्या २४ घंट्यांत ५ आतंकवादी ठार

काश्मीरमध्ये सातत्याने जिहादी आतंकवाद्यांना ठार करण्यात येत असले, तरी तेथील आतंकवाद नष्ट होत नाही; कारण आतंकवाद्यांची निर्मिती पाकमध्ये चालूच आहे. ती थांबवण्यासाठी पाकला नष्ट करणे आवश्यक !

राज्यशासनाने सांगितल्यानंतर सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा चालू होईल ! – रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

जेव्हा कधी राज्यशासनाला वाटेल की, कोरोनाची स्थिती आटोक्यात आली आहे, रेल्वे सेवा चालू करायला हवी, तेव्हा राज्याने केंद्राला प्रस्ताव पाठवावा. त्यावर अभ्यास करून लोकल सेवा चालू करू.

(म्हणे) ‘श्री सत्यनारायण कथा आणि भागवत कथा अवैज्ञानिक !’  

अशा प्रकारचे विधान अन्य धर्मियांच्या श्रद्धांविषयी करण्याचे धारिष्ट्य इटालिया यांनी केले असते, तर काय झाले असते, याची कल्पना करता येईल !

(म्हणे) ‘भारत अफगाणिस्तानचा वापर पाकमध्ये आतंकवादी कारवायांसाठी करत आहे !’

पाकनेच अनेक वर्षे अफगाणिस्तानमधील तालिबान्यांना, तसेच अल् कायदाला सर्वप्रकारचे साहाय्य केले होते, हे स्वतः पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनीच सांगितलेले आहे. याविषयी अल्वी का बोलत नाहीत ?

अमेरिकेतील ३६ राज्यांकडून गूगल आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद !

गूगलची दादागिरी स्वतःच्या देशातही दिसून येत आहे. त्यामुळे आता जागतिक स्तरावरूनच गूगलला लगाम घालण्यासाठी संघटित प्रयत्न झाले पाहिजे !