खासगी रुग्णालये पैसे कमावण्याची यंत्रे बनली आहेत !

सर्वोच्च न्यायालयाने खासगी रुग्णालयांना फटकारले !

कावड यात्रेविषयी दिलेल्या आदेशाचे उदाहरण समोर ठेवत नियमांचे पालन करा !

बकरी ईदसाठी निर्बंध शिथील करणार्‍या केरळ सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले !

जयपूर (राजस्थान) येथील हिंदु विवाहितेचे धर्मांधाकडून बलात्कार करून धर्मांतर

महिलेची तक्रार नोंदवून न घेतल्याच्या प्रकरणी पोलीस ठाण्याचे अंमलदार श्रीमोहन मीणा यांची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

सौदी अरेबियामध्ये खोट्या ईशनिंदेच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हिंदूची सुुटका !

सौदीतील धर्मांधांनी बनावट फेसबूक खात्याद्वारे हिंदूला अडकवलेे होते !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आषाढी एकादशीच्या निमित्ताने मराठीत ट्वीट करून शुभेच्छा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले की, वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचे उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे.

अफगाणिस्तानात राष्ट्रपती भवनावर रॉकेटद्वारे आक्रमण !

ईदच्या निमित्ताने राष्ट्रपती अशरफ गनी भाषण करणार होते. त्या वेळी हे आक्रमण करण्यात आले. सदर आक्रमण कुणी केले, हे अद्याप समोर आलेले नाही.

श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाचे मठाधिपती प.पू. श्रीमद् विद्याधिराज तीर्थ स्वामीजी यांचा देहत्याग

स्वामीजींनी देशातील जीर्णावस्थेतील अनेक मठांना ऊर्जितावस्था आणण्याचे कार्य केले होते.

तारामुंबरी (तालुका देवगड) समुद्रकिनारी देवमाशाची उलटी सापडली

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देवमाशाच्या उलटीला कोट्यवधी रुपये मूल्य असते.

नाणार येथील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्प जनतेची लूट आणि कोकण उद्ध्वस्त करणारा असेल ! – प्रा. महेंद्र नाटेकर, अध्यक्ष, स्वतंत्र कोकण संघटना

‘रिफायनरी’मुळे होणार्‍या वायूप्रदूषणामुळे सजीव सृष्टीवर घातक परिणाम होतात

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे हानी !

यावर्षीही श्री गणेशभक्तांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागणार ?