कोरोनाची लस घेतलेले लोकही ‘डेल्टा’ विषाणू प्रकारामुळे होत आहेत संक्रमित !
कोरोनाचा ‘डेल्टा’ विषाणूचा प्रकार (व्हेरिएंट) हा घातक असून जगभरात तो चिंतेचा विषय बनला आहे.
कोरोनाचा ‘डेल्टा’ विषाणूचा प्रकार (व्हेरिएंट) हा घातक असून जगभरात तो चिंतेचा विषय बनला आहे.
‘लोकसंख्या नियंत्रण कायद्या’ची आज देशाला नितांत आवश्यकता असतांना चर्चने दिलेली ही सुविधा म्हणजे राष्ट्रघात आहे
जयलाल यांनी कोरोनावरील अॅलोपॅथी उपचाराचा झालेल्या चांगल्या परिणामाचे श्रेय येशू ख्रिस्त आणि ख्रिस्ती धर्म यांना दिले
स्वातंत्र्यानंतर भिकार्यांची समस्या भारत सोडवू शकला नाही, हे लज्जास्पद !
या प्रकरणी हॉटेलचो मालक अमर लटुरे आणि हॉटेल मॅनेजर विक्रम जाधव यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
चिपळूण शहरातील पूर ओसरत असल्याने स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांकडून साहाय्य कार्याला पुन्हा एकदा प्रारंभ झाला आहे. अशा वेळी साहाय्याचे अनेक हात पुढे येत आहेत.
पू. भिडेगुरुजी धारकर्यांसह केवळ दिवसाच नाही, तर रात्री-अपरात्री स्वत: पुराच्या पाण्यात उतरून पूरग्रस्तांना लागेल ते साहाय्य करत होते.
आफ्रिकी स्थलांतरितांना युरोपकडे घेऊन जाणारी नौका लिबियाच्या समुद्रात बुडाल्याने ५७ लोक मृत्यूमुखी पडले. नौकेच्या इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेचे व्यवस्थापक राजू कांबळे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी ३ अज्ञात चोरांच्या विरोधात गुन्हा नोंद केला.
गेली ६ दशके चालू असलेला नक्षलवाद आतापर्यंत देशातून नष्ट होणे अपेक्षित असतांना त्यात प्रतिवर्षी नगण्य घट होणे आतापयर्र्ंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पदच आहे !