इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून कोरोनाचे नियम पायदळी !

खासदारांचे दूरभाष ध्वनीमुद्रित करण्याच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल ! – दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री  

माझे दूरभाष ध्वनीमुद्रित करून मला ‘अमजद खान’ नाव ठेवले ! – नाना पटोले यांचा सभागृहात गंभीर आरोप !

सांगली शहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर ‘जोडेमारा’ आंदोलन

महाविकास आघाडीच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.

अर्णव गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रकरणी अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ !

हक्कभंग प्रकरणी अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ !

महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात आणीबाणी लावत आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

फडणवीस म्हणाले , महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राला देशाची कोरोनाची राजधानी करून टाकली आहे.

राष्ट्र आणि धर्म यांसाठी लढणार्‍या अधिवक्त्यांचा सन्मान करण्याची संधी मिळणे, हे माझे भाग्य ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता अश्‍वनी दुबे यांना ‘संविधान के रक्षक’ पुरस्कार !

विधानसभेत ‘राजदंड’ पळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आमदार रवी राणा यांना सभागृहाबाहेर काढले !

विधानसभेत आमदार रवी राणा यांनी शेतकर्‍यांच्या सूत्रावरून गोंधळ घालत ६ जुलै या दिवशी ‘राजदंड’ पळवण्याचा प्रयत्न केला. यामुळे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आमदार राणा यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेेश दिले.

बलात्काराचा आरोपी पळ काढत असल्यास पोलिसांना गोळीबार करावाच लागेल ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

‘गुन्हेगार पळून जात असेल, तर असे (गोळीबार करण्यासारखे ) ‘पॅटर्न’ असायला हवे’, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी पोलिसांच्या बैठकीत सांगितले.

राज्यातील १५ सहस्र ५११ रिक्त पदांच्या भरतीसाठी वित्त विभागाची संमती ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

या रिक्त जागा भरण्यासाठी संमती घेण्याची प्रक्रिया पूर्वीच का केली नाही ? त्यासाठी एका युवकाचा बळी जाण्याची वाट का पहावी लागली ?