वापी (गुजरात) येथील धर्मांतरित २१ ख्रिस्ती कुटुंबांचा हिंदु धर्मात प्रवेश !

आमीष दाखवण्यात आल्यामुळे खिस्ती धर्म स्वीकारला होता !

‘पेगॅसस’ हेरगिरी प्रकरणावरून लोकसभेत विरोधकांचा गदारोळ !

सातत्याने गोंधळ घालून सभागृहाचे कामकाज होऊ न देणार्‍या जनताद्रोही लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व सरकारने कायमचे रहित करावे

पाकमध्ये हिंदु तरुणीचे शेजारी रहाणार्‍या धर्मांधाकडून अपहरण

रीना हिचे अपहरण तिच्या शेजारी रहाणार्‍या कासिम काशखेली याने केले

पाकमध्ये धर्मांधाने हिंदु तरुणाला ‘अल्ला हू अकबर’ म्हणण्यास आणि हिंदूंच्या देवतांना शिवीगाळ करण्यास भाग पाडले !

धर्मांधाकडून एका हिंदु तरुणाला ‘अल्ला हू अकबर’ म्हणण्यास भाग पाडले

अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर चीनविरोधी कारवायांसाठी होऊ देणार नसल्याचे सांगत तालिबानची चीनशी हातमिळवणी !

तालिबान आणि चीन यांच्यात मैत्री झाल्याचे त्याचे वाईट परिणाम भारताला भोगावे लागतील

‘फायझर’ आणि ‘अ‍ॅस्ट्राझेनेका’ यांच्या लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतर १० आठवड्यांत ५० टक्के न्यून होतो प्रभाव ! – ‘युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन’चा निष्कर्ष

‘युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन’ने कोरोना लसीच्या संदर्भात केलेल्या अभ्यासात म्हटले आहे की, ‘फायझर’ आणि ‘अ‍ॅस्ट्राझेनेका’ (कोव्हिशिल्ड) यांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे २ डोस घेतल्यानंतर प्रतिपिंडाचे (‘अँटीबॉडीज’चे) प्रमाण अधिक रहाते.

अमेरिकेत पुन्हा सापडत आहेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण !

अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. गेल्या २४ घंट्यांमध्ये ६० सहस्रांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे अमेरिका पुन्हा एकदा रुग्ण सापडण्याच्या प्रकरणात पहिल्या क्रमांकावर गेली आहे.

बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री !

भाजपचे नेते बसवराज बोम्मई यांनी २८ जुलै या दिवशी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते कर्नाटक राज्याचे २३ वे मुख्यमंत्री आहेत.

उत्तरप्रदेशमध्ये संघ स्वयंसेवकाच्या मुलाचे शव झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळले !

उत्तरप्रदेश सरकारने या प्रकरणी चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे !

आमदारांना सभागृहात गुन्हेगारी कृत्ये करण्याची सूट नाही ! – सर्वोच्च न्यायालयाकडून केरळ सरकारची कानउघाडणी

गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगारांना जेवढी विलंबाने शिक्षा, तेवढे अन्य गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढणे होय ! हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने गुन्हेगारांविरुद्धचे खटले जलद गतीने चालवून त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !